लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोथरूड

कोथरूड, मराठी बातम्या

Kothrud, Latest Marathi News

राजकीय वरदहस्त लाभलेल्या ‘अशांत कोथरूड’ ला भयमुक्त बनवा; धंगेकरांची पोलिस आयुक्तांकडे मागणी - Marathi News | Make the politically elevated turbulent kothrud fearless ravindra dhangekar demand to the Commissioner of Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकीय वरदहस्त लाभलेल्या ‘अशांत कोथरूड’ ला भयमुक्त बनवा; धंगेकरांची पोलिस आयुक्तांकडे मागणी

मुले गुन्हेगारीकडे करिअर म्हणून, तर काही मुले राजकारणाचा प्लॅटफॉर्म म्हणून वळत आहेत ...

कुख्यात गुंड शरद मोहोळच्या मारेकऱ्याची ओळख पटली; पाहा कोण आहे.... - Marathi News | Notorious gangster Sharad Mohol killer identified | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुख्यात गुंड शरद मोहोळच्या मारेकऱ्याची ओळख पटली; पाहा कोण आहे....

शरद मोहोळ आपल्या सुतारदरा परिसरातील घरातून बाहेर पडला असताना दबा धरून बसलेल्या मारेकऱ्यांनी अचानक त्याच्यावर हल्ला केला ...

शरद मोहोळवर गोळ्या झाडणार्‍या एका शार्प शूटरचे नाव निष्पन्न - Marathi News | The name of a sharp shooter who shot at Sharad Mohol has been revealed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद मोहोळवर गोळ्या झाडणार्‍या एका शार्प शूटरचे नाव निष्पन्न

साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर याने त्याच्या इतर साथीदारांसह शरद मोहोळ याच्यावर आज पुण्यातील कोथरूड भागात गोळीबार केला ...

लग्नाच्या वाढदिवशीच हत्या; पुण्यातील गुंड शरद मोहोळचा गोळीबारात मृत्यू - Marathi News | Death on wedding anniversary Pune notorious gangster Sharad Mohol dies in firing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नाच्या वाढदिवशीच हत्या; पुण्यातील गुंड शरद मोहोळचा गोळीबारात मृत्यू

लग्नाच्या वाढदिवस असल्याने तो मंदिरात देवदर्शनासाठी जात असताना अज्ञातांनी मोहोळवर गोळीबार केला होता ...

Pune: दोन मुले अमेरिकेत, एक मुंबईत; ८९ वर्षीय वृद्धाची गॅलरीतून उडी - Marathi News | Two children in America, one in Bombay; 89-year-old man jumps from gallery | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन मुले अमेरिकेत, एक मुंबईत; ८९ वर्षीय वृद्धाची गॅलरीतून उडी

वृद्धाने एकटेपणातून हे पाऊल उचलल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.... ...

Pune: लिफ्टमध्ये विकृताने दाखवला मुलीला अश्लील व्हिडीओ! कोथरूडमधील घटना - Marathi News | In the elevator, the pervert showed a pornographic video to the girl! Incident in Kothrud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लिफ्टमध्ये विकृताने दाखवला मुलीला अश्लील व्हिडीओ! कोथरूडमधील घटना

याप्रकरणी १६ वर्षीय मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी विनयभंग आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.... ...

Pune News: पुण्यात रस्त्यावरून चाललेल्या रिक्षावरच कोसळले झाड, तिघे जखमी - Marathi News | A tree fell on a rickshaw running on the road in Pune, three injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात रस्त्यावरून चाललेल्या रिक्षावरच कोसळले झाड, तिघे जखमी

अग्निशामक दलाच्या जवानांनी त्यांना बाहेर काढत ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठवले... ...

Pune Crime: नऱ्हे, कोथरूड, कोंढव्यात घरफोड्या पावणेसात लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | House burglaries in Narhe, Kothrud, Kondhwa, 7 lakhs instead of loot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नऱ्हे, कोथरूड, कोंढव्यात घरफोड्या पावणेसात लाखांचा ऐवज लंपास

या प्रकरणी सिंहगड, कोथरुड आणि कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे... ...