लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोथरूड

कोथरूड, मराठी बातम्या

Kothrud, Latest Marathi News

सराईत चोराला कोथरूड पोलिसांकडून अटक, लॅपटॉपसह ३ दुचाकी जप्त - Marathi News | Sarait thief arrested by Kothrud police 3 bikes seized with laptop | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सराईत चोराला कोथरूड पोलिसांकडून अटक, लॅपटॉपसह ३ दुचाकी जप्त

अटक केलेल्या आरोपीकडून लॅपटॉपसह तीन दुचाकी असा ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त ...

पुण्यात भाजपाचं सीट निवडून येईल; रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा विश्वास - Marathi News | Muralidhar Mohol will be elected as our own MP in Pune this year - Ranjitsinh Nimbalkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात भाजपाचं सीट निवडून येईल; रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा विश्वास

यंदाच्या निवडणुकीत 2019 पेक्षा अधिक जागा म्हणजे 403 चा आकडा आम्ही पार करू ...

नागरिकांचा विरोध असताना मोनोरेल नाही होणार; पुणे महापालिका आयुक्तांचे आश्वासन - Marathi News | Monorail wont happen amid citizen opposition Pune Municipal Commissioner's assurance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नागरिकांचा विरोध असताना मोनोरेल नाही होणार; पुणे महापालिका आयुक्तांचे आश्वासन

कोथरूड परिसरातील थोरात उद्यानात मनपाच्या वतीने मोनोरेल प्रकल्प साकारणार असून त्यासाठी उद्यानातील झाडांची कत्तल होणार होती ...

कोथरूड परिसरातील फ्लॅटवर भरदिवसा डल्ला, सात तोळे सोने लंपास - Marathi News | On a flat in Kothrud area in broad day Dalla, seven tola gold lumpas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरूड परिसरातील फ्लॅटवर भरदिवसा डल्ला, सात तोळे सोने लंपास

याप्रकरणी ५० वर्षीय महिलेने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोराविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.... ...

पुण्यातील भाजपचे सत्ताकेद्र कोथरूडला, अन्य भागाला प्रतिनिधित्व का नाही? - Marathi News | Kothrud, the seat of BJP in Pune, why is there no representation in other parts? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील भाजपचे सत्ताकेद्र कोथरूडला, अन्य भागाला प्रतिनिधित्व का नाही?

अन्य भागाला प्रतिनिधित्व का नाही? असा सवाल उपस्थित करीत भाजपचे कार्यकर्ते नाराजी व्यक्त करीत आहेत.... ...

Pune: अरे बाप रे! उद्यान विभागच झाडं छाटतोय; आम्हाला मोनोरेल नको - Marathi News | The park department itself is cutting the trees We dont want a monorail in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: अरे बाप रे! उद्यान विभागच झाडं छाटतोय; आम्हाला मोनोरेल नको

उद्यानात माेनोरेलसाठी ७० पिलर उभारण्यात येणार असून यासाठी उद्यानातील ट्री कट्ट्याचा ४० भाग तोडावा लागेल ...

खिडकीच्या काचेचा खळ्ळ आवाज; महिला घाबरली, खिडकीत अडकली गोळी - Marathi News | the sound of the window glass rattling The woman was scared the bullet stuck in the window | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खिडकीच्या काचेचा खळ्ळ आवाज; महिला घाबरली, खिडकीत अडकली गोळी

डीआरडीओच्या सरावामधून एखादी गोळी चुकून आली असण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून घटनेचा तपास सुरु ...

शरद मोहोळच्या मारेकऱ्यांच्या संपर्कातील संशयिताला अटक - Marathi News | Suspect in contact with Sharad Mohol killers arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद मोहोळच्या मारेकऱ्यांच्या संपर्कातील संशयिताला अटक

शरद मोहोळ खून प्रकरणात आतापर्यंत १६ जणांना अटक करण्यात आली आहे ...