लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोथरूड

कोथरूड, मराठी बातम्या

Kothrud, Latest Marathi News

सदनिकेत 76 वर्षीय जेष्ठ महिलेचा जळालेल्या स्थितीत मृतदेह; कोथरूडच्या गुरु गणेश नगर परिसरातील घटना - Marathi News | Body of 76-year-old woman found burnt in flat; Incident in Guru Ganesh Nagar area of Kothrud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सदनिकेत 76 वर्षीय जेष्ठ महिलेचा जळालेल्या स्थितीत मृतदेह; कोथरूडच्या गुरु गणेश नगर परिसरातील घटना

सदरील घरामध्ये कुठेही आग उपलब्ध नव्हती, सिलेंडरचा स्फोट झाला असे आम्हाला कळवले होते - अग्निशमन दलाची माहिती ...

अल्पवयीन मुलाकडून तब्बल ५ लाखांच्या दागिन्यांची चोरी; कोथरूडमध्ये २०० सीसीटीव्ही तपासून घेतले ताब्यात - Marathi News | Jewellery worth Rs 5 lakh stolen from minor 200 CCTVs seized in Kothrud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन मुलाकडून तब्बल ५ लाखांच्या दागिन्यांची चोरी; कोथरूडमध्ये २०० सीसीटीव्ही तपासून घेतले ताब्या

खून, दरोडे, घरफोडी, चोरी सारख्या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग चिंतेचा विषय बनला आहे ...

Video: पुण्यात अत्यंत किळसवाणा प्रकार! लघुशंका करणाऱ्या पुरुषांचा व्हिडिओ काढला; नागरिकांनी चोप दिला - Marathi News | Extremely disgusting incident in Pune A young man filmed a video of men urinating Citizens beat him up | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात अत्यंत किळसवाणा प्रकार! लघुशंका करणाऱ्या पुरुषांचा व्हिडिओ काढला; नागरिकांनी चोप दिला

डीपी रोडवरील एका लॉन्सच्या सार्वजनिक स्वछतागृहात लघुशंका करणाऱ्यांचा व्हिडिओ काढणाऱ्याला कामगारांनी बेदम मारहाण करुन पोलिसांच्या हवाली केलं ...

गुंड गजा मारणे प्रकरण : अभियंता तरुणास मारहाण, तपासात आरोपींची पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे - Marathi News | Young engineer assault case: Accused give evasive answers to police during investigation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंड गजा मारणे प्रकरण : अभियंता तरुणास मारहाण, तपासात आरोपींची पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे

तरुणाला कोथरूड परिसरातील भेलकेनगर येथे १९ फेब्रुवारीला रात्री मारणे टोळीतील काही सराईतांनी बेदम मारहाण केली ...

कोथरूड पुन्हा हादरले; १० जणांच्या टोळक्याने कोयते तलवारीने वार करत एकाला संपवले - Marathi News | a gang of 10 people killed one person by stabbing him with a sword in kothrud pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरूड पुन्हा हादरले; १० जणांच्या टोळक्याने कोयते तलवारीने वार करत एकाला संपवले

कोथरूड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

पुणे पोलिस डोळे झाकून बसलेत का? मुरलीधर मोहोळ यांचा पोलिसांवर संताप - Marathi News | Are Pune police turning a blind eye? Muralidhar Mohol's anger at the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पोलिस डोळे झाकून बसलेत का? मुरलीधर मोहोळ यांचा पोलिसांवर संताप

पोलिसांनी दहशत निर्माण करणाऱ्यांना सोडू नये, तसेच त्यांना वाचविण्यासाठी येणाऱ्यांविराेधात देखील कडक कारवाई करावी ...

डुकरांचा मृत्यू तांडव; कोथरूडमधील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर - Marathi News | Pig death scare; Health of citizens in Kothrud is a serious issue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डुकरांचा मृत्यू तांडव; कोथरूडमधील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

ही डुकरे विषबाधेने मेली की अन्य कारणाने, हे मात्र महापालिकेला समजू शकलेले नाही. ...

कोथरूडमध्ये अनैतिक संबंधातून तरूणाचा खून; पोलिसांकडून संशयित आरोपी ताब्यात  - Marathi News | Youth murdered in Kothrud due to immoral relationship; Police arrest suspect | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरूडमध्ये अनैतिक संबंधातून तरूणाचा खून; पोलिसांकडून संशयित आरोपी ताब्यात 

पुणे महापालिकेत कंत्राटी पद्धतीवर सफाई विभागात पर्यवेक्षक म्हणून काम करत होता ...