कोपरगाव शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून धाडसी घरफोड्या करून चो-या करणा-या इंदोर (मध्यप्रदेश) मधील अट्टल गुन्हेगारास शहर पोलिसांनी नागपूर येथून अटक केली आहे. ...
लौकी शिवारात चारी क्रमांक १ चे प्रवेशद्वार उघडण्यासाठी गेलेल्या जलसंपदा विभागाच्या अधिका-यास अडथळा आणून शिवीगाळ करून विष पिऊन आत्महत्या करण्याची धमकी देणा-या पती-पत्नी व पुत्र अशा तिघा शेतक-यांविरूध्द तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
शुक्रवारी कोपरगावात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलन यात्रेच्या जाहीर सभेत राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आशुतोष काळे यांनी भाजप आमदार स्नेहलता कोल्हे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे शनिवारी कोपरगावात राष्ट्रवादी व भाजप कार्यकर्ते समो ...
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे मुख्यमंत्र्यांचे चांगले मित्र आहेत. पण, ते भाजपवर कमी व शिवसेनेवरच जास्त टीका करतात. जिल्ह्यातील पाण्यासंदर्भात त्यांनी अहमदनगर-नाशिक-मराठवाडा असा वाद पेटविला. ...
उत्तर प्रदेशातील मराठा समाजाच्या २०० शिवपे्रमींच्या शिवनेरी ते लखनौ दरम्यान दुचाकीवरून निघालेल्या शिवज्योत यात्रेचे कोकमठाणच्या आत्मा मालिक ध्यानपिठात बुधवारी जोरदार स्वागत करण्यात आले. ...
कोपरगाव तालुक्यातील वारी शिवारात गोदावरी नदी परिसरातून वाळूने भरुन चाललेल्या ढंपरचा पाठलाग करणा-या प्रांताधिका-यांच्या वाहनावर वाळू तस्कारांनी हल्ला केला. या हल्ल्यात प्रांताधिका-यांच्या वाहनाच्या काचा फुटल्या आहेत. ...
निळवंडे धरणातून शिर्डी-कोपरगाव या २६० कोटी ३९ लाख रुपये खर्चाच्या संयुक्त वाढीव पाणीपुरवठा योजनेस राज्य सरकारची प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती आमदार स्नेहलता कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...