कोपर्डी बलात्कार व हत्या प्रकरणातील तिघाही दोषींना कोर्टाने बुधवारी सकाळी फाशीची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने तिन्ही दोषींनी फाशीची शिक्षा सुनावल्यावर निर्भयाच्या आईला कोर्टात अश्रू अनावर झाले. ...
राज्यभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार व खून खटल्यातील मुख्य दोषी पप्पू ऊर्फ जितेंद्र बाबूलाल शिंदे (वय २५) याला अत्याचार व खूनाच्या आरोपाखाली दोषी धरत येथील सत्र न्यायालयाने बुधवारी (दि़ २९) फाशीची शिक्षा सुनावली. तर संतोष गोरख भवाळ (३०) व नितीन गोपीनाथ ...
कोपर्डी (ता़ कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्यातील तिघा दोषी नराधमांना जन्मठेप मिळते की फाशी, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान निकाल ऐकण्यासाठी न्यायालयात आलेल्या शिवप्रहार संघटनेचे संजीव भोर व कार्यकर्त्यांना पोलिसांनी गेटवरच ...
कोपर्डी (ता़ कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्याचा बुधवारी जिल्हा न्यायालयात निकाल लागला. या प्रकरणातील तिघाही दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. ...
राज्यभर गाजलेल्या कोपर्डी (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्याचा बुधवारी जिल्हा न्यायालयात निकाल लागणार असून, निर्भयाच्या मारेक-यांना जन्मठेप मिळते की फाशीची शिक्षा याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...
अहमदनगर : कोपर्डी येथील मुलीवरील अत्याचार व खुनाची घटना ही दुर्मिळातील दुर्मिळ घटना असल्याने तीनही दोषींना फाशीचीच शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बुधवारी न्यायालयात केला. ...
कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणातील दोषींनी अमानुष कृत्य केलेले असल्याने त्यांना फाशीची शिक्षाच योग्य राहील, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल ... ...