लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोकण

कोकण

Konkan, Latest Marathi News

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.
Read More
गावाक निघाले चाकरमानी... गणेशोत्सवासाठी एसटी फुल्ल ! - Marathi News | st busses booking full on occasion of ganpati festival konkan extra busses will leave group bookings done | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गावाक निघाले चाकरमानी... गणेशोत्सवासाठी एसटी फुल्ल !

१,१२२ गाड्यांचे बुकिंग, सर्वाधिक पसंती ग्रुप बुकिंगला; मुंबई, ठाणे, पालघर विभागांतून जादा बस सोडणार ...

राज्यात १२ जुलैपर्यंत कोसळधारांचा मारा; कोकण, मराठवाड्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा  - Marathi News | Extreme heavy of rainfall over Konkan and Marathwada are expected in the state till July 12 know red and orange alert | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात १२ जुलैपर्यंत कोसळधारांचा मारा; कोकण, मराठवाड्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा 

वाचा कोणत्या ठिकाणी कधी आहे रेड आणि ऑरेंज अलर्ट. ...

राज्यात पुढील ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा, ९ जिल्ह्यांना रेड अलर्ट ; NDRF च्या १५ तुकड्या तैनात - Marathi News | Warning of heavy rains in the next 3 days in the state, red alert to 9 districts; Deployed 15 units of NDRF | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात पुढील ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा, ९ जिल्ह्यांना रेड अलर्ट ; NDRF च्या १५ तुकड्या तैनात

एनडीआरएसच्या ९ तुकड्या कायमस्वरूपी तैनात... ...

कोकणातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; अनेकठिकाणी एनडीआरएफच्या टीम तैनात - Marathi News | Warning of torrential rains to all districts of Konkan; Deployed NDRF team in several places | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकणातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; एनडीआरएफच्या टीम तैनात

मुंबई गेल्या २४ तासात मुंबई कुलाबा येथे ५२.८ मिमी तर सांताक्रूझ येथे ४९.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ...

Mumbai Rains, Local: मुंबई लोकल सेवेला मुसळधार पावसाचा फटका; ट्रेन्स ५-१० मिनिटे उशिराने, रस्ते वाहतुकही मंदावली - Marathi News | Mumbai Rains Local Railway Services affected all areas of Maharashtra Konkan Marathwada under heavy rainfall orange alert by weather forecast unit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मुंबई लोकल'ला पावसाचा फटका; ट्रेन्स ५-१० मिनिटे उशिराने, रस्ते वाहतुकही मंदावली

- पावसाचा अंदाज घेऊन घराबाहेर पडण्याचा हवामान विभागाचा नागरिकांना सल्ला - मुंबईत आज ४ वाजता हाय टाईड - कोकणासह अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट ...

कोकणातील प्रसिद्ध राजापूरच्या गंगेची संपूर्ण माहिती | Rajapurachi Ganga | Konkan Tourist | Ratnagiri - Marathi News | Complete information about the famous Rajapur Ganges in Konkan Rajapurachi Ganga | Konkan Tourist | Ratnagiri | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :कोकणातील प्रसिद्ध राजापूरच्या गंगेची संपूर्ण माहिती | Rajapurachi Ganga | Konkan Tourist | Ratnagiri

रत्नागिरी येथील राजापूरच्या उन्हाळे गावातून राजापूरची गंगा वाहते. उन्हाळे गावामधूनच गंगातीर्थाकडे जाण्याचा रस्ता आहे. गंगातीर्थाच्या चिरेबंदी घाटावर गंगेची चौदा कुंडं असून गंगा प्रकट होताच ही कुंडं भरून वाहू लागतात. मुख्य प्रवेशद्वारासमोरच काशी कुंड ...

कोकणाला मुसळधार पावसाचा इशारा - Marathi News | Warning of heavy rain to Konkan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकणाला मुसळधार पावसाचा इशारा

२४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. कोकणात पावसाचा जोर अधिक असून, ५ जुलै रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.  ...

Monsoon Update: मॉन्सून पुढे सरकणार; जाणून घ्या महाराष्ट्रातील पावसाची स्थिती - Marathi News | Monsoon will move forward Know the rainfall conditions in Maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Monsoon Update: मॉन्सून पुढे सरकणार; जाणून घ्या महाराष्ट्रातील पावसाची स्थिती

मॉन्सून पुढील तीन ते चार दिवसांत राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्‍मीरच्या काही भागात दाखल होणार ...