लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोकण

कोकण

Konkan, Latest Marathi News

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.
Read More
बारसूतील प्रस्तावित रिफायनरीला हरित प्रकल्प नाव कशामुळे दिले? कोकणातील पर्यावरणाची आधीपासूनच घेणार काळजी - Marathi News | Why was the proposed refinery at Barsu called a green project? Taking care of the environment in Konkan in advance | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बारसूतील प्रस्तावित रिफायनरीला हरित प्रकल्प नाव कशामुळे दिले? कोकणातील पर्यावरणाची आधीपासूनच घेणार काळजी

२० एमएमएटीपीए एवढ्या क्षमतेच्या या रिफायनरी ॲण्ड पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी सुमारे पाच हजार एकर आणि क्रूड ऑइल टर्मिनलसाठी १,००० एकर जागा लागणार आहे. ...

Video - कोकण रेल्वे मार्गावर धावली 'वंदे भारत' - Marathi News | 'Vande Bharat' runs on Konkan railway line video | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Video - कोकण रेल्वे मार्गावर धावली 'वंदे भारत'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई सीएसएमटी-मडगाव मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. ...

उष्णतेच्या लाटा, प्रकृतीस धोका; कोकणासाठी चौथा इशारा, सरासरीपेक्षा तापमानाची पातळी वर - Marathi News | Heat waves, health hazards; Fourth warning for Konkan, above average temperature level | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उष्णतेच्या लाटा, प्रकृतीस धोका; कोकणासाठी चौथा इशारा, सरासरीपेक्षा तापमानाची पातळी वर

राज्याला सध्या उच्च तापमानाचा सामना करावा लागत आहे. पारा सरासरी पातळीपेक्षा वर गेला असून, आरोग्याला गंभीर धोका निर्माण करणारी स्थिती आहे. ...

कोकणातील समुद्रकिनारी साकारणार मोठा स्टील प्रकल्प, रत्नागिरी-रायगडमधील जागांची पाहणी - Marathi News | A big steel project to be implemented on the Konkan coast, Inspection of seats in Ratnagiri-Raigad | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकणातील समुद्रकिनारी साकारणार मोठा स्टील प्रकल्प, रत्नागिरी-रायगडमधील जागांची पाहणी

या प्रकल्पासाठी समुद्रकिनारी ५ हजार हेक्टर जागेची मागणी ...

कणकवली ते जानवली जोडणाऱ्या पुलाला लवकरच मंजुरी, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली माहिती - Marathi News | Sanction of the bridge connecting Kankavali to Janvali soon, Guardian Minister Ravindra Chavan gave the information | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवली ते जानवली जोडणाऱ्या पुलाला लवकरच मंजुरी, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली माहिती

बांधकाम अभियंत्यांना या पुलाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे दिले निर्देश ...

कोकण परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांची दोडामार्गाला भेट, तपासणी नाक्याची केली पाहणी - Marathi News | Special Inspector General of Police of Konkan Region visited Dodamarga and inspected the checkpoint | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोकण परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांची दोडामार्गाला भेट, तपासणी नाक्याची केली पाहणी

सीमावर्ती भागातून कर्नाटकात ये-जा करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्याचे राज्याच्या गृह विभागाकडून पोलिस प्रशासनास आदेश ...

उन्हाळी सुट्टीत करा कोकणात धमालमस्ती, कोकण रेल्वे सोडणार चार विशेष गाड्या - Marathi News | Have fun in Konkan during summer vacation, Konkan Railway will leave four special trains | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उन्हाळी सुट्टीत करा कोकणात धमालमस्ती, कोकण रेल्वे सोडणार चार विशेष गाड्या

सुट्ट्यांनिमित्त होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन निर्णय ...

आता कोकणातही पिकणार बासमतीसारखा तांदूळ - Marathi News | Now rice like Basmati will grow in Konkan too know details | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आता कोकणातही पिकणार बासमतीसारखा तांदूळ

कृषी विद्यापीठाच्या भात संशोधन केंद्राचे नवे वाण तयार.  ...