कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आदिवासी शेतकरी गेल्या काही काळात आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करून विविध पिके घेत आहे आणि त्यात यशस्वी ठरत आहेत. पालघर जिल्ह्यातील सवरखंड येथे एका शेतकऱ्याने आपल्या शेतात सूर्यफुलाची शेती केली आहे. ...
कोकणातील जमीन व हवामान पिकाला योग्य असल्याने शेतकरी ऊसलागवडीकडे वळले आहेत. खरीप हंगामातील भात पिकाची कापणी झाल्यानंतर जमिनीतील योग्य ओलावा असताना लागवड सुलभ होत आहे. ...
जिल्ह्यातील फळपीक उत्पादक शेतकऱ्यांना २०२२-२३ यावर्षी आंब्याच्या नुकसानीचा फटका बसला होता. त्यास अनुसरून या नुकसानग्रस्त ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता फळपीक विमा योजनेअंतर्गत या आंबा पिकाकरिता २२ कोटी ६२ लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर झाली आहे. ...
तळा तालुक्यातील गिरणे हे गाव इंदापूर, विरजोली, भालगाव, मुरुड व म्हसळा परिसरात चवळीसाठी प्रसिद्ध असणारे गाव आहे.इतर ठिकाणच्या चवळीपेक्षा वेगळी चव असणारी चवळी अशी ख्याती येथील चवळीची आहे. ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोकणातून ३८० पेट्या हापूस आंब्याची आवक झाली आहे. ४ ते ८ डझनच्या पेटीला ७ हजार रुपयांपासून १२ हजार रुपयांपर्यंत विक्रमी भाव मिळाला आहे. १० फेब्रुवारीपासून आवक वाढणार असून, यावर्षी चार महिने मुबलक आंबे उपलब्ध होणार आ ...
थंडी सुरू झाली की, खवय्यांना वेध लागतात ते वालाच्या शेंगांच्या पोपटीचे. पोपटीसाठी अनेक खवय्ये स्थानिक वालाच्या शेंगाना पसंती देतात. मात्र, अद्याप स्थानिक वालाच्या शेंगा पुरेशा प्रमाणात तयार झाल्या नसल्याने सध्या घाट माथ्यावरून येणारा पावटा पोपटीसाठी ...