कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
राज्यातील काजू दर कमी झाल्याने काजू उत्पादन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी गोव्याच्या धर्तीवर अनुदान देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. ...
कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा आणि काजू प्रक्रिया उद्योगाला चालना मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या माध्यमातून काजूबोंड रसावर प्रक्रिया करण्याकरिता ब्राझीलचे तंत्रज्ञान वापरण्यात यावे. ...
माकडांकडून होणारे फळपिकांचे नुकसान पाहता त्यांचे निर्बीजीकरण करावे, ही विशेष अभ्यासगटाची शिफारस स्वीकारत राज्याच्या वन विभागाने एका खास कृती दलाची नियुक्ती केली आहे. ...
आंब्यावरील खोड कीड ही जास्त उपद्रवी कीड आहे. या किडीला ''भिरुड कीड'' असेही म्हणतात. अळी प्रथम आतून साल खाते व नंतर खोड पोखरून आत शिरते. झाडाच्या आतील भाग खाते. खोड कीड लागलेल्या फांद्या वाळतात. झाडे कमजोर बनतात. याचे नियंत्रण कसे करावे. ...
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातर्फे जिल्ह्यातील बागायतदारांना हापूस आंबा थेट विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी 'उत्पादक ते ग्राहक' थेट विक्री उपक्रम राबविण्यात येतो. दरवर्षीच या उपक्रमाला बागायतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. ...
Goa Crime News: मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकात बुधवारी रात्री उशिरा पोलिसांनी तीन लाखांचा गांजा जप्त करुन एका सव्वीस वर्षीय युवकाला अटक केली. मुरुगुराज दिनेश असे संशयिताचे नाव असून, तो मूळ तामिळनाडू राज्यातील आहे. ...