कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
भविष्यात विदेशात तांदळाची निर्यात केल्यास भावात तेजी येऊ शकते. सध्या निर्यात कमी असल्याने भाव स्थिर आहेत. निर्यात परिस्थिती कायम राहिल्यास भाव कमी होऊ शकतात. ...
केवळ शेती नाही तर नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत अधिकाधिक उत्पन्न निर्व्हळ येथील संतोष शांताराम वाघे सतत प्रयत्नशील आहेत. प्रयोगशील वृत्तीमुळे नवीन प्रयोग करीत आहेत. मिळविण्यासाठी खेकडा पालन, मत्स्यपालन हे शेतीपूरक व्यवसायही वाघे उत्कृष्ट पद्धतीने करत आ ...
काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी १० रुपये प्रति किलो २ टन काजू बी उत्पादनापर्यंत अनुदान दिले जाईल. त्यासाठी सात बारावरील काजू लागवड पिक पाहणी नोंद असलेल्या शेतकऱ्यांना या वर्षी शासनातर्फे अनुदान देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. ...
कृषी मालाची साठवणूक व आयुर्मान वाढविण्यासाठी त्यावर विविध प्रक्रिया केल्या जातात. तसेच टिकाऊ पदार्थ विशिष्ट प्रक्रिया करून तयार केले जातात. यालाच 'कृषी माल प्रक्रिया' असे म्हटले जाते. ...