कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
महाराष्ट्रात मागील दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आज कोणत्या जिल्ह्यांत कोणता अलर्ट आहे ते वाचा सविस्तर (Maharashtra Weather Updates ...
राज्यात मोठे, मध्यम, लघू प्रकल्प व साठवण तलावांची कामे सुरू आहेत. सिंचनासाठी बळीराजाला मुबलक पाणी उपलब्धततेसाठी प्रकल्पांच्या कामांना गती द्यावी. बळीराजाला सुखी, समृद्धी करण्यासाठी राज्याची सिंचन क्षमता वाढविणे गरजेचे आहे. ...
राजस्थान व कच्छ परिसरातून वाहणारा वारा आणि कमी झालेल्या आर्द्रतेमुळे return monsoon परतीच्या मान्सूनसाठी पोषक वातावरण असल्याने नैर्ऋत्य मान्सून परतीच्या प्रवासाला निघाला आहे. ...
राज्यात येत्या काही दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. कोणत्या जिल्ह्यांत काय अलर्ट जारी करण्यात आला आहे. वाचा सविस्तर (Maharashtra weather update) ...