कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंबा हंगामामध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला विशेष महत्त्व असते. यावर्षी पाडव्यादिवशी तब्बल ९१,७३० पेट्यांची आवक झाली असून, यामध्ये ७० टक्के आंबे कोकणातून विक्रीसाठी आले आहेत. ...
टिकाऊ, लागवडीचा अल्प खर्च, कमी मशागत, कमी वेळात अधिक उत्पादन व उत्पन्न देणाऱ्या बांबूच्या लागवडीकडे अनेकजण वळत आहेत. बांधकाम व्यवसाय, मांडव उभारणी, विविध वस्तुनिर्मिती व शोभेसाठी आणि गुढीपाडव्यासाठी बांबूला मागणी वाढली आहे. ...
उष्मा वाढल्याने आंबा लवकर तयार होत आहे. मात्र, प्रखर उन्हामुळे आंब्यावर काळे डागही पडत आहेत. हापूसचे फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी, तसेच फळांचा आकार व वजन वाढून डागविरहित फळे मिळवण्यासाठी बागायतदारांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. ...
गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर आंबा काढणी करणारे काही बागायतदार आहेत. परंतु पाडव्यालासुध्दा ५० ते ५५ हजार आंबा पेटी विक्रीला असेल असे सांगण्यात येत आहे. ...
'रत्नागिरी आठ' (सुवर्णा-मसुरा) वाणाला असलेल्या वाढत्या मागणीमुळे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने गतवर्षीच्या ६० टन बियाणापेक्षा दुप्पट बियाणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Konkan News: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून १०५ गावांमध्ये १३ विकास केंद्र (ग्रोथ सेंटर) विकसित केली जाणार आहेत. यातील रेवस रेड्डी सागरीकिनारा मार्ग आणि प्रस्तावित कोकण द्रुतगती महामार्गानजीक ११ विकास केंद्र उभारली जाणार आहेत. ...
चोखंदळ पुणेकरांची फसवणूक टाळावी आणि वाजवी दरात अस्सल देवगड हापूसचा आस्वाद घेता यावा, या उद्देशाने मार्केटयार्ड येथे आंबा महोत्सव सुरू करण्यात आले आहे. ...