कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
आंब्याची झाड जसजशी मोठी होतात, त्याचा विस्तार वाढतो. सूर्यप्रकाश, हवासुध्दा खेळती राहत नाही, त्यामुळे डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापिठाने आंबा बागांचं पुनरूज्जीवन करण्याची शिफारस केली आहे. ...
रोहिणी नक्षत्राला दि. २५ मेपासून प्रारंभ होणार आहे. या नक्षत्रापासून धूळवाफ्याच्या पेरण्यांना सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे शेतीच्या मशागतीची कामे उरकण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. ...
कोकणचा हापूस विक्रीसाठी फक्त कृषी उत्पन्न बाजार समितीवर विसंबून न राहता आता शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठीचे मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे. ...
प्रादेशिक रचनेनुसार कृषी आणि कृषीपूरक क्षेत्रांमधील धोरणांमध्ये बदल करणे गरजेचे असतानाही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. ज्या कोकणात पूर्वी खाडीकिनारी द्विदल धान्य मुबलक पिकत होती, तिथे आता रखरखाट दिसतो. ...