कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
Mango Variety आंबा यशस्वी उत्पादनासाठी योग्य जातीची निवड ही पहिली व अत्यंत महत्वाची पायरी आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने आंब्यामध्ये आजपर्यंत एकूण सात जाती प्रसारित केल्या आहेत. ...
लांजा तालुक्यातील आरगाव येथील प्रगतशील शेतकरी अमर खामकर यांनी काजूची नवीन जात विकसित केली आहे. भरघोस उत्पन्न देणारी ही जात ठरणार असून, नव्या संशोधित जातीला 'एकेआर' हे नाव देण्याचा त्यांचा मानस आहे. ...
कृषी विभागाकडून मागील काही दिवसांपासून बीजप्रक्रिया व उगवण क्षमता चाचणीचे प्रात्यक्षिक घेतले जात आहे. याशिवाय बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्याची माहिती विभागाने दिली आहे. ...
हवामान बदल, एलईडी मासेमारी, तसेच जेलीफिशचे अतिक्रमण त्यामुळे खोल समुद्रातील मासेमारी संकटात सापडली आहे. रायगडकरांचे उत्पन्नाचे मुख्य साधन असलेली मासेमारीच संकटात सापडल्याने रायगडकरांनी करायचे काय, असा गंभीर प्रश्न भविष्यात निर्माण होणार आहे. ...
Revas-Reddy road: कॅलिफोर्नियाच्या धर्तीवर कोकण किनारपट्टीवर रेवस ते रेड्डी दरम्यान उभारण्यात येणाऱ्या सागरी महामार्गावरील चार खाड्यांच्या कामासाठी दोन कंत्राटदारांनी निविदा दाखल केल्या आहेत. त्यामध्ये अशोका बिल्डकॉन आणि विजय एम मिस्त्री कन्ट्रक्शन क ...