कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
पारंपारिक पध्दतीने लागवड केलेल्या आंबा बागेमध्ये जुन्या अनुत्पादित झाडांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मध्य फांदी छाटणी व इतर मध्यम फांद्यांची विरळणी विद्यापीठाने शिफारस केलेल्या तंत्रज्ञानानुसार करावी. ...
रत्नागिरी : तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे वीकेंडला पर्यटकांच्या हाेणाऱ्या गर्दीत दिवसेंदिवस वाढ हाेत आहे. शनिवार, रविवारी फिरायला येणाऱ्या पर्यटकांची ... ...
महाराष्ट्रातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून अनेक बदल पाहायला मिळत आहेत. मागील दोन ते तीन दिवसांपासून काही जिल्ह्यांत अवकाळी पाऊस बरसत आहे. आज (७ डिसेंबर) रोजी काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Maharashtra Weather Updates) ...
लग्नानंतर मुंबईला रामराम करून दापोली तालुक्यातील कुडावळे येथील कृष्णा बाबू मोरे यांनी गाव गाठले. कृष्णा मोरे मजुरी करताना शेतीचे तंत्र अवगत केले. पडिक जमीन भाड्याने घेऊन शेती केली. ...
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आज (५ डिसेंबर) रोजी राज्यातील काही जिल्ह्यात पाऊसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर (Maharashtra weather Update) ...