कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
डॉ. श्रीराम फडके यांनी वैद्यकीय सेवेतून निवृत्ती घेतल्यानंतर शेतीकडे लक्ष केंद्रित केले. आंबा, काजू, नारळ भात, नागली, भाजीपाला, कुळीथ, पावटा तसेच सिमला मिरचीचे उत्पन्न घेत आहेत. ...
मान्सूनने गुरुवारी देशातील आणखी काही भागांमध्ये प्रगती केली आहे. त्यामध्ये संपूर्ण गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेशचा भाग व्यापला आहे. तसेच राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहारचा काही भाग व्यापला. ...
कोकणात tur lagvad तूर हे पीक प्रामुख्याने खरीप हंगामात भात खाचराच्या बांधावर घेतले जाते. तसेच हे पीक काही अंशी खरीप हंगामात वरकस जमिनीवर सलग अथवा आंतरपीक किंवा मिश्र पीक म्हणून घेतले जाते. ...
काबाडकष्ट करून फुलविलेली माड-पोफळीची बाग हत्तींनी एका रात्रीत उद्ध्वस्त केल्याचे पाहून मोर्लेतील शेतकरी महिला शुभांगी गवस बागेतच बेशुद्ध पडण्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. ...