कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राने भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवीन तीन वाण विकसित करण्यात यश मिळवले आहे. कोकण संजय, कर्जत-१० आणि ट्रॉम्बे कोकण खारा या वाणांचा समावेश आहे. ...
राज्यामध्ये जून, जुलै महिन्यात सरासरीहून अधिक पाऊस झाला आहे. तर येत्या दोन महिन्यांत विदर्भ, मराठवाडा, खान्देशात कमी पावसाचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात सरासरी पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने गुरुवारी दिला. ...
Deep Sea Fishing Break: पावसाळी मासेमारी बंदीनंतर १ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या खोल समुद्रातील मासेमारी करणाऱ्या मच्छीमार बोटींना व्हॅटवर्जित डिझेल कोटाच मंजूर केलेला नाही. ...