कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
आई-वडील पारंपरिक पद्धतीने शेती करीत असल्याचे पाहिले; परंतु व्यावसायिक शेती कशी करायची, याची माहिती घेत, करबुडेतील भिकाजी धनावडे यांनी लाल मातीत विविध पिके घेण्याचे तंत्र अवगत केले आहे. ...
शेंगवर्गीय भाज्यांमध्ये वाली हे बारमाही उत्पन्न देणारे पीक आहे. वालीची लागवड विशेषतः कोकणात आढळते. मध्यम काळी, उत्तम निचरा होणारी जमीन या पिकाला मानवते. ...
जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून मासेमारी बंदीमुळे पर्ससीननेट मासेमारी बंद होती. मात्र, १ सप्टेंबरपासून पुन्हा पर्ससीननेट मासेमारीला सुरुवात होणार आहे. ...
दापोली तालुक्यातील चंडिकानगर येथील प्रगतिशील शेतकरी चंद्रकांत रघुनाथ म्हातले यांनी अवघ्या २४ गुंठ्यात १९२ क्विंटल भाताचे उत्पन्न मिळविण्यात यशस्वी ठरले आहेत. ...
राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून, पुणे शहरातही गेल्या तीन दिवसांपासून पाऊस धुमाकूळ घालत आहे. विदर्भातील काही भाग वगळता राज्यामध्ये ढगाळ वातावरण तयार झालेले आहे. त्यामुळे मध्यम ते तीव्र पावसाच्या शक्यतेचा इशारा देण्यात आला. ...
कोळी बांधवांचा महत्त्वाचा सण नारळी पौर्णिमा. ज्याची ते आतुरतेने वाट पाहत असतात. समुद्र आणि कोळी बांधव यांचे नाते अतूट आहे. समुद्रात मिळालेल्या माशांची विक्री करून आपला उदरनिर्वाह हे कोळीबांधव करत असतात. ...
कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी सखाराम गोताड वडापाव विक्रीचा व्यवसाय करतात. पतीच्या कष्टाला हातभार लावावा, यासाठी सुनीता यांनी घरच्या शेतीकडे लक्ष केंद्रित केले. ...