कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
नारळी, पोफळींच्या बागा असे वर्णन केल्या जाणाऱ्या कोकणातील नारळ लागवड क्षेत्र कमी होत चालले आहे. गेल्या वर्षभरात नारळ लागवड क्षेत्रात न झालेली वाढ चिंतेची बाब आहे. ...
अरबी समुद्रात, तसेच बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील चार ते पाच दिवस कोकण, विदर्भात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ...
Piyush Goyal Inaugurates Mumbai-Goa Train: मुंबईतील पश्चिम उपनगरे आणि गोव्यासह कोकण विभाग यांच्यातील संपर्क सुधारण्याच्या उद्देशाने ही नवी सेवा सुरु करण्यात आली आहे. ...
राज्यातील पावसाचा जोर बुधवारपासून (दि.२८) वाढण्याची शक्यता आहे. गुजरात, राजस्थानवर, पं. बंगाल आणि झारखंडावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. ...
Konkan Fishing Alert पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस आणि ४५ ते ६० तास प्रतिवेगाने वारे वाहणार असल्याने हवामान खात्याने विविध जिल्ह्यांना धोक्याचा इशारा दिला आहे. ...