कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
राज्यात गणेशोत्सवाला आनंदमय सुरुवात झाली आहे. या काळात वरूणराजाही बप्पाला सलामी देणार असल्याची शक्यता IMD ने आज (८ सप्टेंबर) रोजी वर्तविली आहे. वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update) ...
Ganesh Mahotsav: गणेशोत्सवाचा विशेष उत्साह दिसून येतो तो कोकणामध्ये. कोकणात घरगुती गणपतींची स्थापना करण्याची मोठी परंपरा आहे. मात्र याच कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक असे गाव आहे जिथे गणेश चतुर्थीला घरगुती गणपतीची पूजा केली जात नाही. ...
Mumbai Goa Highway Update: गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने मुंबई, ठाणे येथून कोकणातील गावी निघाले आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर शुक्रवारी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली. रायगडमधील आमटेम, नागोठणे, इंदापूर आणि लोणारे या ठिकाणी वाहनांच ...
पावसाळ्यात चिबूड, काकडी व तत्सम फळभाज्यांचे उत्पादन सर्रास अनेक शेतकरी घेतात. परंतु मंडणगड तालुक्यातील शेडवई येथील लहू शांताराम खापरे यांनी कष्टाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत, गतवर्षी चिबडाचे उन्हाळी पीक घेतले होते. ...
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे.(Maharashtra Weather Update) ...
विदर्भ आणि मराठवाड्यात दमदार हजेरी लावली असल्याने इथले जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतातील पिकांचे लाखो हेक्टरवर नुकसान झाले आहे. त्यातच सप्टेंबरचा पहिला पंधरवडा जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. (Maharashtra Weather Update) ...