कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
महाराष्ट्रातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून अनेक बदल पाहायला मिळत आहेत. मागील दोन ते तीन दिवसांपासून काही जिल्ह्यांत अवकाळी पाऊस बरसत आहे. आज (७ डिसेंबर) रोजी काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Maharashtra Weather Updates) ...
लग्नानंतर मुंबईला रामराम करून दापोली तालुक्यातील कुडावळे येथील कृष्णा बाबू मोरे यांनी गाव गाठले. कृष्णा मोरे मजुरी करताना शेतीचे तंत्र अवगत केले. पडिक जमीन भाड्याने घेऊन शेती केली. ...
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आज (५ डिसेंबर) रोजी राज्यातील काही जिल्ह्यात पाऊसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर (Maharashtra weather Update) ...
देवगड तालुक्यातील कुणकेश्वर वरचीवाडी येथील आंबा बागायतदार नामदेव चंद्रकांत धुरी व राजाराम चंद्रकांत धुरी या दोन बंधूनी आपल्या आंबा बागेतील हापूस आंब्याच्या पहिल्या दोन पेट्या सांगली येथील एमएबी मार्केटला पाठविल्या. ...