लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोकण

कोकण

Konkan, Latest Marathi News

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.
Read More
मान्सून बंगालच्या उपसागरात दाखल; राज्यात या १४ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह वळवाचा पाऊस देणार दणका - Marathi News | Monsoon enters Bay of Bengal; Thunderstorms and heavy rains will hit these 14 districts of the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मान्सून बंगालच्या उपसागरात दाखल; राज्यात या १४ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह वळवाचा पाऊस देणार दणका

Pre Monsoon Rain मोसमी पाऊस अर्थात मान्सून गुरुवारी बंगालच्या उपसागरात दाखल झाला असून याच्या परिणामी मध्यप्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेशात वादळी वारे व मुसळधार पाऊस पडेल. ...

Maharashtra Rain Alert : पूर्वमोसमी पावसाची सुरुवात; 'या' जिल्ह्यांना गारपीटीचा धोका वाचा सविस्तर - Marathi News | latest news Maharashtra Rain Alert: Pre-monsoon rains begin; 'These' districts at risk of hailstorm Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पूर्वमोसमी पावसाची सुरुवात; 'या' जिल्ह्यांना गारपीटीचा धोका वाचा सविस्तर

Maharashtra Rain Alert : राज्यात काही ठिकाणी पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली असून हवामान विभागाने नाशिक आणि सातारा जिल्ह्यांत गारपीट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाचा (hailstorm) इशारा दिला आहे. (Maharashtra Weather Updates) ...

Cyclone Shakti: 'शक्ती' चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता; पुढील तीन दिवस या ठिकाणी जोरदार पाऊस - Marathi News | Cyclone 'Shakti' likely to form; Heavy rains in this area for next three days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cyclone Shakti: 'शक्ती' चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता; पुढील तीन दिवस या ठिकाणी जोरदार पाऊस

Cyclone Shakti Alert: बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील काही भागात, अंदमान समुद्राच्या दक्षिणेकडील भाग, निकोबार बेटे आणि अंदमान समुद्राच्या उत्तर भागातून नैर्ऋत्य मान्सून दाखल झाला आहे. ...

"माझ्या मनातली लग्नाची भीती म्हणून..."; कोकण हार्टेड गर्ल काय म्हणाली? पोस्टची होतेय चर्चा - Marathi News | Konkan Hearted Girl ankita walawalkar shares her feelings after marriage with kunal bhagat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या मनातली लग्नाची भीती म्हणून..."; कोकण हार्टेड गर्ल काय म्हणाली? पोस्टची होतेय चर्चा

कोकण हार्टेड गर्ल अर्थात अंकिता वालावलकरने सोशल मीडियावर पोस्ट लिहून तिच्या मनातील भावना शेअर केल्या आहेत. अंकिताच्या या पोस्टची चांगलीच चर्चा आहे ...

Amba Niryat : युद्धामुळे आंबा निर्यातीवर कोणताही परिणाम नाही; अद्याप निर्यात सुरू - Marathi News | Amba Niryat : War has no impact on mango exports; exports are still continuing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Amba Niryat : युद्धामुळे आंबा निर्यातीवर कोणताही परिणाम नाही; अद्याप निर्यात सुरू

गेले सलग तीन दिवस कोकणात प्रत्येक भागात पावसाने हजेरी लावली आहे. पहाटे व सकाळच्या सत्रात पाऊस मुसळधार पाऊस हजेरी लावत असल्यामुळे शेवटच्या टप्प्यातील आंबा पिकाचे नुकसान होत आहे. ...

नारळाच्या बागा, सारवलेलं अंगण अन्...; रुपाली भोसले रमली गावाकडच्या वातावरणात, शेअर केला व्हिडीओ  - Marathi News | marathi television actress rupali bhosale enjoying vacation in konkan video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नारळाच्या बागा, सारवलेलं अंगण अन्...; रुपाली भोसले रमली गावाकडच्या वातावरणात, शेअर केला व्हिडीओ 

गावाकडे रमली मराठी अभिनेत्री, व्हिडीओ शेअर करत म्हणाली... ...

Maharashtra Weather Update: IMD ने जारी केला अलर्ट: राज्यात वादळी वाऱ्यांसह पाऊस! वाचा सविस्तर - Marathi News | latest news Maharashtra Weather Update: IMD issues alert: Rain with gusty winds in the state! Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :IMD ने जारी केला अलर्ट: राज्यात वादळी वाऱ्यांसह पाऊस! वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update: राज्याच्या अनेक भागांमध्ये आज (९ मे) रोजी जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे. राज्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आजचा हवामान अंदाज वाचा सविस्तर . (IMD Issues Rain Alert) ...

आजपण गारपिटीचा इशारा; राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या या भागात वळीव बरसणार - Marathi News | Hail warning today; Heavy rains will occur in Madhya Maharashtra and Marathwada in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजपण गारपिटीचा इशारा; राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या या भागात वळीव बरसणार

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी कोसळणाऱ्या वळीव पावसाचा वेग आज, गुरुवारीही कायम राहणार आहे. ...