कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
मुख्यत्वे लेण्यांच्या भिंतींवर केलेले कोरीव काम सर्वत्र आढळते. परंतु, संपूर्णपणे उघड्यावर असलेल्या कातळावरील ही खोदचित्रे महाराष्ट्रात विशेष करून कोकणातच आढळली आहेत. ...
भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेला अतिवृष्टीचा इशारा मागे घेतला असला तरी प्रत्यक्षात मात्र १२ ते १५ जूनदरम्यान दक्षिण कोकणात मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. ...
कोकणात सलग दुसऱ्या दिवशी रविवारी पावसाचा जोर होता. पावसाने सिंधुदुर्गातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी, नाले, ओहोळ तुडुंब भरून वाहत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. ...
योग्य वापर केल्यास सोशल मीडिया वरदान ठरू शकतो याचा प्रत्यय शनिवारी पुन्हा एकदा आला. दोन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या एका आजोबांना तरुणाने दाखवलेले प्रसंगावधान आणि व्हॉट्सअॅपवर त्यांची माहिती देणारी पोस्ट व्हायरल झाल्याने पुन्हा एकटा कुटुंबीयांची भेट ...
कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप-रिपब्लिकन पक्षाच्या आघाडीचे उमेदवार अॅड. निरंजन वसंत डावखरे यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) मित्र पक्षांचा पाठिंबा मिळेल, असा विश्वास अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे व्यक्त ...
कोकण पदवीधर मतदारसंघासाठी भाजप-रिपब्लिकन पक्ष आघाडीच्या वतीने माजी आमदार अॅड. निरंजन वसंत डावखरे यांचा गुरुवारी (दि. 7) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. ...
महाराष्ट्र पोलीस दलातील कोकण परिक्षेत्रातील १८ निशस्त्र पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय तर एक पोलीस निरीक्षकाची विनंतीवरून कोकण परिक्षेत्रीय अधिकारी नवल बजाज यांनी बदली केली आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४ पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. ...