लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोकण

कोकण

Konkan, Latest Marathi News

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.
Read More
‘आम्ही पण वाचतो’ उपक्रमात कथासंग्रहांवर विचारमंथन, कोमसाप, ठाणे आणि जवाहर वाचनालयाचा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम - Marathi News | Ideas for the book 'We Can Read It', a special program on the topic of discussion, commas, Thane and Jawahar Lakhanalas | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘आम्ही पण वाचतो’ उपक्रमात कथासंग्रहांवर विचारमंथन, कोमसाप, ठाणे आणि जवाहर वाचनालयाचा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम

 ‘आम्ही पण वाचतो’ उपक्रमात कथासंग्रहांवर विचारमंथन करण्यात आले. कोमसाप, ठाणे आणि जवाहर वाचनालयाचा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला.  ...

मुंबई उपनगराला पावसाने झोडपले, आज मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा - Marathi News | The meteorological subdivision of Mumbai suburbs, today's heavy rain forecast for the weather department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई उपनगराला पावसाने झोडपले, आज मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा

सोमवारी रायगड, पालघर, ठाणे जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले असतानाच, मुंबईच्या उपनगरातही पावसाने तुफान हजेरी लावली. ...

Mumbai Rain Updates : मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर लाटांचं तांडव, नागरिकांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | Mumbai Rain Updates : heavy rainfall warning in mumbai and Konkan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rain Updates : मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर लाटांचं तांडव, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मुंबई शहरासह उपनगर आणि कोकणात आज अतिवृष्टी होईल, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. ...

सावंतवाडीला पाणीपुरवठा करणारे धरण ओव्हर फ्लो - Marathi News | Dam Water overflow to Sawantwadi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडीला पाणीपुरवठा करणारे धरण ओव्हर फ्लो

सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणारे पाळणेंकोड धरण पूर्ण भरले असून, या धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. ...

अवघे कोकण पाण्याखाली! ठाणे, रायगड, पालघरमध्ये पूरस्थिती - Marathi News | Heavy rain in Konkan! Flooding in Thane, Raigad, Palghar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अवघे कोकण पाण्याखाली! ठाणे, रायगड, पालघरमध्ये पूरस्थिती

उपराजधानी नागपूरसह विदर्भात शुक्रवारी गोंधळ घालणाऱ्या पावसाने शनिवारी तिथे विश्रांती घेतली. मात्र, या पावसाने मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला जोरदार तडाखा दिला. ...

कोंकणी मातृभाषा मानणा-यांची संख्या घटल्याने सोशल मीडियावरून चिंता व्यक्त - Marathi News | Concern over social media due to the decline in Konkani mother tongue | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कोंकणी मातृभाषा मानणा-यांची संख्या घटल्याने सोशल मीडियावरून चिंता व्यक्त

देशभरातील कोणत्या भागात किती लोकांची मातृभाषा कोणती आहे, याविषयीचा जनगणना अहवाल आता जाहीर झाला आहे. ...

MLC ELECTION : पदवीधर आणि शिक्षकांचा आमदार होण्यासाठी दहावी पासही रिंगणात, तसेच गंभीर गुन्ह्यांमधील आरोपीही - Marathi News | MLC ELECTION SSC pass and criminal background candidates in fray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :MLC ELECTION : पदवीधर आणि शिक्षकांचा आमदार होण्यासाठी दहावी पासही रिंगणात, तसेच गंभीर गुन्ह्यांमधील आरोपीही

कोकण मतदारसंघातील उमेदवार नजीब मुल्ला हे गंभीर गुन्हे दाखल असलेल्यांच्या यादीत नंबर १ आहेत. ...

सिंधुदुर्ग :  कोकण विभाग पदवीधर : आयुक्तांकडून निवडणूकपूर्व आढावा - Marathi News | Sindhudurg: Graduate of Konkan Division: A review of the preliminary results from the Commissioner | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग :  कोकण विभाग पदवीधर : आयुक्तांकडून निवडणूकपूर्व आढावा

मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर व कोकण विभाग पदवीधर या तीन विधानपरिषद मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी सोमवार २५ जून रोजी मतदान होणार असून, गुरुवार २८ जून रोजी मतमोजणी होणार आहे. ...