म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा हा माणगा बांबू उत्पादनातील अग्रेसर जिल्हा म्हणावा लागेल. येथे किमान आठ ते दहा हजार शेतकरी आज बांबू शेतीशी जोडले गेले आहेत. ...
Hapus Mango Market यंदाच्या हंगामात हापूस आंब्याचे उत्पादन घटले असल्याचे चित्र आहे. परंतु, सांगलीतील बाजारात, गल्लीबोळात, अनेक रस्त्यांवर 'देवगड' हापूस लिहिलेल्या पेट्यांचे थर लागलेले दिसून येतात. ...
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात सध्या हवामान बदलाचे वारे वाहत आहेत. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम आणि दक्षिण भागासह उर्वरित क्षेत्रात सध्या जिल्ह्यानुसार हवामानात बदल होताना दिसत आहेत. कुठे अवकाळीचा मारा आहे तर कुठे उष्णतेची लाट त्यामुळे शेतकऱ्य ...
Eknath Shinde रेवस-रेड्डी सागरी मार्ग हा संपूर्ण कोकणच्या विकासाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. यामुळे पर्यटनाच्या संधी, रोजगाराला चालना मिळणार आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी रेवदंड्यातील पारनाका येथे व्यक्त केला. ...