कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
वैभववाडी : तक्रार अर्जाच्या चौकशीसाठी गेलेल्या महिलेने पोलीस स्थानक परिसरात विनयभंग झाल्याची तक्रार केली आहे. या महिलेच्या तक्रारीवरून पोलीसांनी ... ...
दरम्यान, पालिका सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा पाहून डॉ. वराडकर यांनी ‘ओह, ही इज शिवसेना लीडर’ अशा शब्दांत प्रतिक्रिया दिल्याने बाळासाहेबांचे कार्य सर्वदूर असल्याचे स्पष्ट झाले. ...
तर दोन लाखांहून अधिक कर्ज घेणा-या शेतक-यांची संख्या दोन हजारांहून जास्त आहे. देवगड तालुक्यातील सुमारे १८ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरती आंबा बागायतीची नोंद आहे. यामधील १५ हजारांहून अधिक शेतकरी, बागायतदार आंबा व्यवसाय करतात. ...
मुंबईतील दोन कुटुंबे पर्यटनासाठी येथे आली होती. जलक्रीडा प्रकारांचा आनंद लुटण्यासाठी दांडी किनाऱ्यावर गेली होती. समुद्रात साहसी जलक्रीडा करत असताना काही अंतरावरून गेलेल्या बोटीमुळे अचानकपणे निर्माण झालेल्या लाटेचा तडाखा या पर्यटकांना बसला. यात दोन मु ...
या सभेत नगरसेवक कन्हैया पारकर यांनी कणकवली शहरातील कामतसृष्टी ते रेल्वेस्थानक तसेच अन्य रस्त्यांच्या नूतनीकरणाचे काम चुकीच्या पद्धतीने केले जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून अंदाजपत्रकप्रमाणे होत नसल्याचेही ...
या लोखंडी अवजाराचा उपयोग प्लॅटफॉर्म म्हणून समुद्रात करत असावेत, असाही अंदाज या यंत्रणांकडून काढण्यात आला आहे. मात्र, यात कोणत्याही प्रकारचा संशय नसल्याचे व कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे दोन्ही सुरक्षा यंत्रणांनी स्पष्ट केले. ...