लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोकण

कोकण

Konkan, Latest Marathi News

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.
Read More
काँग्रेस बळकट करण्याचे नवे आव्हान ; ते मी नक्कीच पेलेन : बाळा गावडे - Marathi News | New challenge to strengthen Congress; I will definitely drink that | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :काँग्रेस बळकट करण्याचे नवे आव्हान ; ते मी नक्कीच पेलेन : बाळा गावडे

सोशल मीडियावर अत्यंत खालच्या दर्जाची टीका माझ्यावर करण्यात आली.माझ्या नसानसात काँग्रेस भिनलेली आहे. त्यामुळे काँग्रेसविरोधात जाऊन मी कधीही काम केले नाही. ...

रत्नागिरी-नागपूर, गुहागर-विजापूर महामार्गांमुळे जिल्ह्यात वाळवंट - Marathi News | Slaughter of 3,000 trees for the highway | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रत्नागिरी-नागपूर, गुहागर-विजापूर महामार्गांमुळे जिल्ह्यात वाळवंट

वृक्षतोडीसाठी नगरपालिका, ग्रामपंचायतींच्या वृक्ष समित्यांची परवानगी अपेक्षित आहे; पण त्यांना नियमाची माहितीही नसल्याचे आढळले आहे. तोडलेल्या प्रत्येक झाडासाठी नव्याने पाच झाडे लावण्याची अट आहे. त्यासाठी ठेकेदाराची अनामतही ठेवून घेतली आहे. ...

...तर कोकणातील शेतकऱ्यांनी कर्ज भरूच नये, नीतेश राणेंचे आवाहन  - Marathi News | Farmers in Konkan should not pay their debts - Nitesh Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर कोकणातील शेतकऱ्यांनी कर्ज भरूच नये, नीतेश राणेंचे आवाहन 

Nitesh Rane : कर्जमाफीच्या यादीमध्ये कोकणातील एकाही शेतकऱ्याचे नाव नसल्याने आमदार नीतेश राणे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ...

सीवर्ल्ड प्रकल्प होणार ; राणेंनी फक्त विरोधासाठी विरोध करु नये !--विनायक राऊत - Marathi News |  There will be a seaworld project on 2 acres | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सीवर्ल्ड प्रकल्प होणार ; राणेंनी फक्त विरोधासाठी विरोध करु नये !--विनायक राऊत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागवार जावुन बैठका घेत तेथील स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी एक नवा पायंडा महाराष्ट्रात घातला आहे. त्यानुसार रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा त्यांनी केला. त्यांच्यासोबत विविध खात्याचे १० प्रधान सचिव व मंत्री उपस्थि ...

मुख्यमंत्र्यांमध्ये निर्णय घेण्याची 'धमक' नाही: निलेश राणेंची टीका - Marathi News | Nilesh Rane criticizes Chief Minister Uddhav Thackeray over his visit to Konkan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांमध्ये निर्णय घेण्याची 'धमक' नाही: निलेश राणेंची टीका

मुख्यमंत्री यांच्या या दौऱ्यात एक नवीन पैसा कोकणासाठी जाहीर केला गेला नाही. ...

नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक :-गारबेज डेपोतील कच-याला लावली जाते आग - Marathi News | Hazardous to Citizens' Health: | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक :-गारबेज डेपोतील कच-याला लावली जाते आग

कच-याच्या व्यवस्थापनासाठी लाखो रुपये खर्च करून उपयोग काय? असा सवाल नगरपंचायत अधिकाºयांना विरोधी नगरसेवक कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर, सुशांत नाईक, अमित मयेकर यांनी बुधवारी केला. ...

...अन्यथा मच्छिमार सर्वांचाच बंदोबस्त करतील --मच्छिमार - Marathi News | ... otherwise the fishermen will settle for all | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :...अन्यथा मच्छिमार सर्वांचाच बंदोबस्त करतील --मच्छिमार

राजन तेली यांनी २०१६ साली पारंपरिक मच्छिमारांना न्याय देणारा पर्ससीन बंदी कायदा निर्णय होताना आपणही तत्कालीन मत्स्यमंत्री एकनाथ खडसे यांच्यासमवेत आपणही बैठकीस होतो. आपण कधीही पारंपारिक मच्छिमारांच्या विरोधात गेलो नाही. मच्छिमारांच्या प्रश्नी माजी मुख ...

पावणेदोन लाखांची एडगाव येथे दारू पकडली - Marathi News | Pawneed Millions | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पावणेदोन लाखांची एडगाव येथे दारू पकडली

पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु ती गाडी गगनबावड्याच्या दिशेने सुसाट निघाली. पोलिसांनी त्या गाडीचा पाठलाग करून एडगाव तिठा येथे गाठले. झडती घेतली असता गाडीत खाकी रंगाचे खोके दिसून आले. त्यात गोवा बनावटीची दारू आढळून आली. ही माहिती पोलीस स्था ...