कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
२४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. कोकणात पावसाचा जोर अधिक असून, ५ जुलै रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ...
Sarpanch: कोकण विभागातील ७ सरपंच, १ उपसरपंच आणि एका सदस्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार अपात्रतेची कारवाई केली आहे. गैरव्यवहार प्रकरणातील तक्रारीत दोषी आढळल्याने त्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकले आहे. ...