लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोकण

कोकण, मराठी बातम्या

Konkan, Latest Marathi News

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.
Read More
खवय्यांसाठी खुशखबर! फळाचा राजा मार्केटमध्ये दाखल, देवगड हापूसची पहिली पेटी वाशीत - Marathi News | The first box of Devgad Hapus Alphonso reached the Mumbai Vashi market | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :खवय्यांसाठी खुशखबर! फळाचा राजा मार्केटमध्ये दाखल, देवगड हापूसची पहिली पेटी वाशीत

चार कलमांवरती मिळालेल्या आंब्याचे पहिले फळ काढत देवगड हापूसची पहिली पेटी आज मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी काढून शुभमुहूर्त केला. ...

रेल्वे स्थानके होणार लवकरच चकाचक, काेकणात रस्त्यांचेही काँक्रिटीकरण - Marathi News | Railway stations will soon be shiny, roads will also be concreted in Kekan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे स्थानके होणार लवकरच चकाचक, काेकणात रस्त्यांचेही काँक्रिटीकरण

Konkan Railway: रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वेच्या प्रमुख सर्व स्थानकांच्या सुशोभीकरणाचे काम येत्या सात दिवसांत सुरू करण्यात येणार आहे. कोकण रेल्वेच्या सर्व स्थानकांच्या बाहेरील सर्व प्रमुख रस्त्यांचे क्रॉंक्रिटीकरण करण्यात येणार आहे. ...

गेल्या ३ दिवसात पकडली २.५० कोटींची वीजचोरी - Marathi News | 2.50 crore electricity theft caught in last 3 days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गेल्या ३ दिवसात पकडली २.५० कोटींची वीजचोरी

धाडीमध्ये १९८ वीजचोरांना दणका ...

पर्यटनाची चिंता मिटली, आता एसटी देणार ‘पॅकेज टूर’; खासगी ट्रॅव्हल्सच्या तुलनेत कमी दर - Marathi News | now parivahan ST bus will give 'package tour' Concerns about tourism are over | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पर्यटनाची चिंता मिटली, आता एसटी देणार ‘पॅकेज टूर’; खासगी ट्रॅव्हल्सच्या तुलनेत कमी दर

या सेवेमध्ये एक दिवसाच्या मुक्कामाचीही सोयही असणार आहे... ...

गाववाल्या नू...ऐकलस काय...कशेडी घाट आता २ मिनिटांत पार, मार्चअखेरपर्यंत एक बोगदा होणार खुला! - Marathi News | Kashedi Ghat will be passed in two minutes now A tunnel will be open by the end of March | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गाववाल्या नू...ऐकलस काय...कशेडी घाट आता २ मिनिटांत पार, मार्चअखेरपर्यंत एक बोगदा होणार खुला!

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोकणातील सर्वांत मोठा घाट ठरलेल्या कशेडी घाटातील बोगद्यांचे काम ८० टक्के पूर्ण ...

कोकण शिक्षक मतदारसंघासाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर - Marathi News | Voter List Program announced for Konkan Teacher Constituency | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोकण शिक्षक मतदारसंघासाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर

अर्ज दाखल करण्यासाठी 82 कार्यालये, 82 निवडणूक अधिकारी ...

कोल्हापूर, कोकणात तब्बल आठ वाघांचे दर्शन, वनविभागाच्या कॅमेरा ट्रॅपमध्ये नोंद - Marathi News | Sighting of as many as eight tigers in Kolhapur, Konkan, recorded in forest department camera trap | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर, कोकणात तब्बल आठ वाघांचे दर्शन, वनविभागाच्या कॅमेरा ट्रॅपमध्ये नोंद

महाराष्ट्र वनविभाग आणि वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट या वन्यप्राणीप्रेमी संस्थेने वनविभागाच्या कॅमेरा ट्रॅपिंगच्या सहकार्याने या वाघांच्या हालचाली टिपलेल्या आहेत. ...

सुदृढ राहाल तर पर्यटकांना निरोगी, उत्साही सेवा देऊ शकाल- उपायुक्त मकरंद देशमुख - Marathi News | If you stay healthy, you will be able to provide healthy, energetic service to the tourists - Deputy Commissioner Makarand Deshmukh | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :सुदृढ राहाल तर पर्यटकांना निरोगी, उत्साही सेवा देऊ शकाल- उपायुक्त मकरंद देशमुख

विद्यार्थ्यांनी पर्यटन क्षेत्राकडे गांभीर्याने पाहण्याची गरज! ...