लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोकण

कोकण, मराठी बातम्या

Konkan, Latest Marathi News

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.
Read More
Sankashti Chaturthi 2023: संकष्टीला 'ही' सुरेल पारंपरिक आरती ऐकाल, तर तुम्हीच काय तर बाप्पाही प्रसन्न होईल हे नक्की! - Marathi News | Sankashti Chaturthi 2023: If you listen to this melodious traditional aarti on Sankashti, you'll be sure to please Bappa too! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Sankashti Chaturthi 2023: संकष्टीला 'ही' सुरेल पारंपरिक आरती ऐकाल, तर तुम्हीच काय तर बाप्पाही प्रसन्न होईल हे नक्की!

Sankashti Chaturthi 2023: कोकण गोवा पट्ट्यात बाप्पासाठी एक विशिष्ट पारंपरिक आरती म्हटली जाते; ७ जून रोजी संकष्टीच्या मुहूर्तावर तुम्हीदेखील आवर्जून ऐका! ...

'बिपरजॉय' चक्रीवादळ येत्या 48 तासात कोकणपट्टीला धडकण्याची शक्यता! - Marathi News | Cyclone Biperjoy is likely to hit Konkan maharashtra in the next 48 hours | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :'बिपरजॉय' चक्रीवादळ येत्या 48 तासात कोकणपट्टीला धडकण्याची शक्यता!

अरबी समुद्रावर आग्नेय दिशेला चक्रीय स्थिती आहे. त्यामुळे समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ...

मनीष कोकरेला बनायचंय आयएएस अधिकारी - Marathi News | Manish Kokre First in Konkan Board, Manish to become an IAS officer | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मनीष कोकरेला बनायचंय आयएएस अधिकारी

दहावीच्या निकालामध्ये कोकण मंडळाने राज्यात पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकाविले ...

SSC Result 2023: कोकण मंडळाचा ९८.११ टक्के निकाल; राज्यात पुन्हा एकदा अव्वल, मात्र टक्का घसरला - Marathi News | SSC Result 2023: Konkan Board 98.11 Percent Result, but the percentage has fallen | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :SSC Result 2023: कोकण मंडळाचा ९८.११ टक्के निकाल; राज्यात पुन्हा एकदा अव्वल, मात्र टक्का घसरला

राज्यातील एकूण ९ मंडळामध्ये कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक ...

बारसू रिफायनरीविरोधात आता राज्यव्यापी लढा, दोन समित्यांची स्थापना - Marathi News | Statewide fight now against Barsu Refinery formation of two committees konkan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारसू रिफायनरीविरोधात आता राज्यव्यापी लढा, दोन समित्यांची स्थापना

बारसू रिफायनरीविरोधात स्थानिक पातळीवर लढा सुरू आहे. त्या आंदोलनाला राज्यव्यापी स्वरूप देण्यासाठी बैठक झाली.  ...

कौलारु घर अन् आंबा-फणसाच्या बागा; कोकणातल्या लहानशा गावात आहे दिपाचं टुमदार घर - Marathi News | tu chal pudha fame actress deepa parab share some village photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कौलारु घर अन् आंबा-फणसाच्या बागा; कोकणातल्या लहानशा गावात आहे दिपाचं टुमदार घर

Deepa Chaudhari: दिपा सोशल मीडियावर सक्रीय असून तिने अलिकडेच तिच्या कोकण दौऱ्याचे काही फोटो शेअर केले आहेत. ...

बारसू येथे होणारा विनाशकारी प्रकल्प राज्याचा नव्हे तर देशाचा; आम्ही लढा देणार, पुरोगामी संघटनांचा इशारा - Marathi News | The disastrous project at Barsu is not of the state but of the country We will fight, progressive organizations warn | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारसू येथे होणारा विनाशकारी प्रकल्प राज्याचा नव्हे तर देशाचा; आम्ही लढा देणार, पुरोगामी संघटनांचा इशारा

विनाशकारी प्रकल्पाऐवजी पर्यावरणपूरक, रिन्यूएबल एनर्जी करण्यासाठी आम्ही काही पर्याय सरकारला देत आहोत, ते राबवा ...

बारसूतील प्रस्तावित रिफायनरीला हरित प्रकल्प नाव कशामुळे दिले? कोकणातील पर्यावरणाची आधीपासूनच घेणार काळजी - Marathi News | Why was the proposed refinery at Barsu called a green project? Taking care of the environment in Konkan in advance | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बारसूतील प्रस्तावित रिफायनरीला हरित प्रकल्प नाव कशामुळे दिले? कोकणातील पर्यावरणाची आधीपासूनच घेणार काळजी

२० एमएमएटीपीए एवढ्या क्षमतेच्या या रिफायनरी ॲण्ड पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी सुमारे पाच हजार एकर आणि क्रूड ऑइल टर्मिनलसाठी १,००० एकर जागा लागणार आहे. ...