कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
कोकण विभागीय क्षेत्रात कोरोनाविषयी राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती देण्यासाठी सीबीडी येथील कोकणभवन कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दौंड यांनी ही माहिती दिली. ...
जे आपल्या जिल्ह्यात राहतात. ते कामानिमित्त परदेशात राहतात किंवा फिरायला परदेशात गेले होते, त्यांचीही तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये एकूण अकरा जणांचा समावेश आहे. यात थायलंड २, मलेशिया-सिंगापूर २, सौदी अरेबिया ६ व फ्रान्स १ या देशांत जाऊन आलेल्यांची त ...
विशेष म्हणजे पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी बाजार सुरू ठेवण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे तहसीलदारांनी दिलेला आदेश मुख्याधिकाऱ्यांनी धुडकावून लावल्याने नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आक्रमक बनले. ...
कणकवली शहरात एका परप्रांतीय मालकाकडुन १०-१० हातगाडया फळ विक्रीसाठी लावल्या जात आहेत. अशा हातगाडया लावत असताना त्याला मर्यादा असाव्यात. जर १० गाडया लावल्या जात असतील तर नगरपंचायतने त्याची नोंद करुन त्यांच्याकडून कर गोळा करावा. ...
या संदर्भात रितसर ठराव होण्याची गरज आहे़ . तसेच या ठिकाणी पत्रव्यवहारासाठी टोल माफी कृती समिती स्थापन करण्याची सूचना राजस रेगे यांनी मांडली़ . त्यानंतर या सभेत टोल माफी मिळेपर्यंत टप्प्याटप्प्याने यशस्वी लढा लढण्याचा निर्णय घेण्यात आला़. ...
केंद्र शासनाच्या एकात्मिक दूग्ध विकास योजनेंतर्गत शेतकर्यांना दूधाळ जनावरे अनुदान तत्वावर वाटप करण्यात आली होती. सिंधुदुर्गचे दुग्धोत्पादन वाढवून शेतकर्यांची आर्थिक उन्नती व्हावी व त्यानिमित्ताने जिल्ह्यात दुग्धक्रांती व्हावी . हा त्यामागचा प्रमुख ...