कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
राणे यांची राजकीय कारकीर्द मुंबईत सुरू झाली आणि कोकणातील राजकारणावरही त्यांचा प्रभाव आहे. शिवसेनेचे कट्टर विरोधक अशी त्यांची प्रतिमा आहे. ठाकरे परिवार आणि शिवसेनेवर थेट हल्लाबोल करणारे नेते म्हणून ते ओळखले जातात. ...
Narayan Rane News: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे खासदार नारायण राणे यांनाही आजच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. ...
Highway Sangli : रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या भूसंपादनकामी लवाद म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुमारे चार वर्षांपासून विचाराधीन असणारा विषय यामुळे मार्गी लागला आहे. लवाद निश्चित झाल्याने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. ...
Rain Updates: मान्सूननं मुंबईत धमाकेदार एन्ट्री केली असून मुंबई आणि उपनगरांत आणखी काही दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ...
state transport Sindhudurg : कोरोना परिस्थिती पूर्वपदावर येत नसल्याने मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक करणाऱ्या एसटीला आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. ही आर्थिक हानी भरून काढण्यासाठी माल वाहतुकीचा पर्याय एसटी महामंडळाने निवडला आहे.सध्यातरी त्याच ...