लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोकण

कोकण, मराठी बातम्या

Konkan, Latest Marathi News

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.
Read More
आंबोली घाटात दरड कोसळली, घाटमार्ग बंद : सिंधुदुर्गचा पश्चिम महाराष्ट्राशी संपर्क तुटला - Marathi News | heavy rains Amboli ghat route closed Sindhudurg loses contact with western Maharashtra | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आंबोली घाटात दरड कोसळली, घाटमार्ग बंद : सिंधुदुर्गचा पश्चिम महाराष्ट्राशी संपर्क तुटला

मुख्य धबधब्यापासून पुढे कोसळली दरड. घाटरस्ता वाहतुकीसाठी बंद. ...

कोकण बुडत असताना राष्ट्रवादीचे नेते ईदची पार्टी करण्यात व्यस्त, नेटिझन्सची संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | NCP leader busy partying Eid as Konkan sinks, angry reaction of netizens | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कोकण बुडत असताना राष्ट्रवादीचे नेते ईदची पार्टी करण्यात व्यस्त, नेटिझन्सची संतप्त प्रतिक्रिया

Konkan Rain Update: राज्यात पुरामुळे अशी आणीबाणीची परिस्थिती असताना राज्यातील सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते ईदची पार्टी करण्यात व्यस्त असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. ...

चांदेराई परिसरात व बाजारपेठेत ३० तास पाणी कायम - Marathi News | 30 hours water supply in Chanderai area and market in konkan chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चांदेराई परिसरात व बाजारपेठेत ३० तास पाणी कायम

चांदेराई प्रमाणेच हरचिरी गावातही पाणी घुसल्याने ३० घरे पुरात बाधित झाली आहेत. परिस्थितीत सातत्यानं उद्भवत असून प्रशासन फारसं गांभीर्यानं लक्ष देत नसल्याचं ग्रमस्थाचं म्हणणं. ...

Ratnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूणला पुराचा वेढा, NDRF च्या २ टीमसह कोस्टल गार्डही मदतीसाठी येणार – विजय वडेट्टीवार - Marathi News | Maharashtra Flood: Ratnagiri, Chiplun flooded, 2 NDRF teams along with Coast Guard to come for help - Vijay Vadettiwar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूणला पुराचा वेढा, NDRF च्या २ टीमसह कोस्टल गार्डही मदतीसाठी येणार – विजय वडेट्टीवार

Maharashtra Rain Live Updates: पूरग्रस्तांना रेस्क्यू करून सुरक्षितस्थळी व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. ...

Heavy Rain : रत्नागिरी जिल्ह्यात अस्मानी संकट, अनेक ठिकाणी पूर - Marathi News | maharashtra ratnagiri heavy rain water logging market under water traffic stopped | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Heavy Rain : रत्नागिरी जिल्ह्यात अस्मानी संकट, अनेक ठिकाणी पूर

चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, खेड येथे आला पूर. व्यापारी, शेतकरी वर्गाचं मोठं नुकसान. ...

कोकणात अतिवृष्टी! रायगडमधील तीन नद्यांना पूर, आजही मुसळधार पावसाचा रेड अलर्ट - Marathi News | heavy rains in Konkan and rivers in raigad flooded and red alert for torrential rains even today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकणात अतिवृष्टी! रायगडमधील तीन नद्यांना पूर, आजही मुसळधार पावसाचा रेड अलर्ट

अहोरात्र पडणाऱ्या पावसाने कोकणाला अतिवृष्टीचा तडाखा बसला असून रायगडमधील सावित्री आणि आंबा नद्यांना पूर आला आहे. काळ नदीने पाणीही वेगाने वाढत आहे. ...

विद्यार्थी पास, वेबसाईट नापास; मुंबईचा ऐतिहासिक ९९.९६ टक्के निकाल  - Marathi News | ssc board result declared mumbai 99 96 percent students pass website crash enquiry varsha gaikwad | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :विद्यार्थी पास, वेबसाईट नापास; मुंबईचा ऐतिहासिक ९९.९६ टक्के निकाल 

SSC Result : कोकण १०० टक्के. यंदाही मुलींचीच बाजी; तांत्रिक बिघाडाच्या चौकशीचे आदेश  ...

गणेशभक्तांना खूशखबर! गणेशोत्सवासाठी ठाणे एसटी विभागाकडून ८०० बसेस कोकणात जाणार; या तारखेपासून बुकींग सुरू होणार   - Marathi News | Good news to Ganesha devotees! 800 buses from Thane ST department will go to Konkan for Ganeshotsav; Booking will start from this date | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणेशभक्तांना खूशखबर! गणेशोत्सवासाठी ठाणे एसटी विभागाकडून ८०० बसेस कोकणात जाणार; या तारखेपासून बुकींग सुरू होणार  

Ganeshotsav 2021: सध्या कोरोनाचे प्रमाण कमी होऊ लागल्याने एसटीने देखील आता कोकणात जाणा:या गणोशभक्तांसाठी एसटीच्या ठाणे विभागाकडून तब्बल ८०० बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. ...