लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोकण

कोकण, मराठी बातम्या

Konkan, Latest Marathi News

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.
Read More
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना आरटीओ कार्यालयातून मिळणार वाहनांचा मोफत टोल पास - Marathi News | Ganesh devotees going to Konkan will get free toll pass for vehicles from RTO office | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना आरटीओ कार्यालयातून मिळणार वाहनांचा मोफत टोल पास

ठाणे आरटीओने केली तयारी: गर्दी न करण्याचे आवाहन. ...

कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची घोषणा - Marathi News | Vehicles of Ganesh devotees going to Konkan are exempted from toll Big decision of the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची घोषणा

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या सोयी-सुविधांचा बैठकीत घेतला आढावा ...

बाप्पांचे आगमन पावसांत होणार? राज्यात पुढील ४ दिवस मुसळधारचा इशारा... - Marathi News | Will Bappa's arrival be in the rain? Warning of torrential downpour in the next 4 days in the state ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाप्पांचे आगमन पावसांत होणार? राज्यात पुढील ४ दिवस मुसळधारचा इशारा...

कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात ऑरेंट अलर्ट ...

"केंद्रातलेच मंत्री ऐकत नसल्यास केंद्रानेच त्यांच्यावर कारवाई करणं आहे अपेक्षित" उदय सामंत - Marathi News | "If the ministers at the Center are not listening, the Center is expected to take action against them," said Uday Samant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"केंद्रातलेच मंत्री ऐकत नसल्यास केंद्रानेच त्यांच्यावर कारवाई करणं आहे अपेक्षित" उदय सामंत

राज्य सरकार आणि उद्धव साहेबांवर टीका करणं एवढाच जनआशीर्वाद यात्रेचा होता उद्देश ...

म्हाडाच्या कोंकण मंडळातर्फे ८९८४ सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत; ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया २४ ऑगस्टपासून  - Marathi News | 8984 flats for sale by MHADA's Konkan Mandal, Online application process from 24th August | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या कोंकण मंडळातर्फे ८९८४ सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत; ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया २४ ऑगस्टपासून 

नोंदणीकृत अर्जदार २४ ऑगस्ट, २०२१ रोजीच दुपारी ३ वाजेपासून आपल्या ऐच्छिक सदनिकेकरिता ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरवात करू शकतील. ...

Ganeshotsav: गणोशोत्सवासाठी कोकणात जाण्याकरिता शिवसेनेतर्फे मोफत बस सेवा, या ठिकाणाहून सुटणार बस - Marathi News | Ganeshotsav: Free bus service from Shiv Sena to go to Konkan for Ganeshotsav | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गणोशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात जाण्याकरिता शिवसेनेतर्फे मोफत बस सेवा

Free bus service from Shiv Sena: गणोशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात जाण्याकरीता शिवसेनेच्या वतीने मोफत बस सेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. ही सेवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने उपलब्ध करुन देण्यात आली. ...

मोठी बातमी; कोकणातील भूस्खलन रोखण्यासाठी सोलापूर विद्यापीठ करणार संशोधन - Marathi News | Big news; Solapur University will conduct research to prevent landslides in Konkan | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; कोकणातील भूस्खलन रोखण्यासाठी सोलापूर विद्यापीठ करणार संशोधन

राज्य शासनाकडून अनुदान : दरड कोसळण्याच्या प्रक्रियेचा अभ्यास ...

Chiplun Floods: वाहून गेला संसार...; आठ वर्षांची मुलगी आणि पत्नीसह 'ते' तब्बल २५ तास अडकले पत्र्याच्या छतावर - Marathi News | Chiplun Floods: the man with his daughter and wife got stuck on roof for 25 hours | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Chiplun Floods: वाहून गेला संसार...; आठ वर्षांची मुलगी आणि पत्नीसह 'ते' तब्बल २५ तास अडकले पत्र्याच्या छतावर

Heart Touching Incident of Chiplun Floods: काही मिनिटातच पलंगापर्यंत पाणी आले. परिस्थिती गंभीर आहे हे लक्षात घेऊन पत्नी व आठ वर्षाच्या मुलीला सोबत घेतले. पाण्याने फुगलेला दरवाजा काही केल्या उघडत नव्हता. सर्व शक्ती पणाला लावून दरवाजा उघडला. रात्रीच्या ...