लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोकण रेल्वे

कोकण रेल्वे

Konkan railway, Latest Marathi News

Konkan Railway Running Status & News
Read More
उन्हाळी हंगामासाठी धावणार विशेष ट्रेन, मध्य-कोकण रेल्वेची जय्यत तयारी; पाहा, सविस्तर तपशील - Marathi News | special trains will run for the summer season on konkan railway see detailed details | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उन्हाळी हंगामासाठी धावणार विशेष ट्रेन, मध्य-कोकण रेल्वेची जय्यत तयारी; पाहा, सविस्तर तपशील

उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण होणार, राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्राची मान्यता - Marathi News | Konkan Railway will be merged with Indian Railways, the Centre approves the state government's proposal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण होणार, राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्राची मान्यता

Konkan Railway News: मागच्या अनेक वर्षांपासून मागणी होत असलेल्या कोकण रेल्वेच्या भारतीय रेल्वेमधील विलिनीकरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. ...

शिमग्यासाठी दोन लाखांहून अधिक मुंबईकर कोकणात; एसटी, रेल्वे आणि खासगी ट्रॅव्हल्सकडून अतिरिक्त सोय - Marathi News | More than two lakh Mumbaikars flock to Konkan for Shimga | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिमग्यासाठी दोन लाखांहून अधिक मुंबईकर कोकणात; एसटी, रेल्वे आणि खासगी ट्रॅव्हल्सकडून अतिरिक्त सोय

पालखीसाठी कोकणातील अनेक प्रवासी येत्या २ दिवसांत दाखल होणार आहेत. ...

होळी उत्सवानिमित्त कोकण रेल्वे मार्गावर धावणार ६ विशेष गाड्या; पाहा, सविस्तर वेळापत्रक - Marathi News | 6 special trains will run on konkan railway route for holi festival 2025 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :होळी उत्सवानिमित्त कोकण रेल्वे मार्गावर धावणार ६ विशेष गाड्या; पाहा, सविस्तर वेळापत्रक

कोकण रेल्वे मार्गावर आणखी सहा विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. ...

निर्यात-आयातीसाठी कोकण रेल्वेने उचलले महत्वाचे पाऊल; रत्नागिरीतून थेट जेएनपीटी बंदरात जाणार उत्पादने - Marathi News | Products will be sent directly from Ratnagiri to JNPT port Konkan Railway takes important step for export-import | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :निर्यात-आयातीसाठी कोकण रेल्वेने उचलले महत्वाचे पाऊल; रत्नागिरीतून थेट जेएनपीटी बंदरात जाणार उत्पादने

स्वतंत्र यंत्रणा सज्ज केली ...

गोवा-सोलापूर रेलगाडी सुरू करण्याची खासदार सदानंद तानावडेंची मागणी - Marathi News | demand of mp sadanand tanavade to start train between goa to solapur | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा-सोलापूर रेलगाडी सुरू करण्याची खासदार सदानंद तानावडेंची मागणी

या रेलगाडीची मागणी दीर्घकाळापासून आहे. ...

आंगणेवाडीच्या यात्रेसाठी कोकण रेल्वे मार्गावर जादा गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक - Marathi News | Anganewadi Jatra 2025 Additional trains on Konkan Railway route for Bharadi Devi Yatra pilgrimage | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आंगणेवाडीच्या यात्रेसाठी कोकण रेल्वे मार्गावर जादा गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांची चांगली सोय होणार ...

कोकण रेल्वेला ३०१ कोटींचा नफा; भविष्यात आणखी मोठे प्रकल्प हाती घेणार - संतोषकुमार झा - Marathi News | Konkan Railway makes a profit of Rs 301 crore Will undertake more big projects in the future says Santosh Kumar Jha | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकण रेल्वेला ३०१ कोटींचा नफा; भविष्यात आणखी मोठे प्रकल्प हाती घेणार - संतोषकुमार झा

उधमपूर ते श्रीनगर ‘ड्रीम प्रोजेक्ट’ ...