कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणासाठी वापरण्यात येणारे मशीन रेल्वे ट्रॅकवरून घसरल्याची घटना १२ वाजण्याच्या दरम्याने रत्नागिरी रेल्वे स्थानकानजीकच्या भोके गावाजवळ घडली. ...
कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या कोकणकन्या व मांडवी एक्सप्रेस गाड्यांचे रुपडे पावसाळ्यात बदलणार आहे. निळ्या रंगाऐवजी लाल व करड्या रंगाचा साज श्रुंगार करून या दोन्ही गाड्या १० जून ते ३१ आॅगस्ट २०१९ दरम्यान कोकण रेल्वे मार्गावरून धावणार आहेत. ...
कोकण रेल्वेच्या प्रश्नासंदर्भात रेल्वे प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे आता प्रशासनाला जाग आणण्यासाठी सावंतवाडीच्या पुढे जाणाऱ्या गाड्या रोखण्याचा इशारा सिंधुदुर्ग कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने डी के सावंत यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर ...
उन्हाळी सुट्टीत होणारी गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर १९ एप्रिल ते ११ मे या कालावधीत आणखी दोन उन्हाळी विशेष गाड्या धावणार आहेत. या मार्गावर पर्यटक तसेच प्रवाशांची गर्दी वाढत चालल्याने रेल्वेने मुंबई - सीएटी मार्गावर या दोन गाड्या वाढवण्याचा न ...
उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवासी तसेच पर्यटकांच्या सोयीसाठी मध्य तसेच कोकण रेल्वे प्रशासनातर्फे ५ एप्रिलपासून एकूण ६० विशेष मेल, एक्स्प्रेस विशेष भाडे आकारून चालविण्यात येतील. ...
दहावी, बारावीच्या परीक्षा येत्या २२ मार्चला संपणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा ओढा आता कोकणातील त्यांच्या गावाकडे आहे. त्यासाठी कोकण रेल्वेने उन्हाळी हंगामाकरिता मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेच्या सहाय्याने ५२ जादा रेल्वे फेऱ्यांचे नियोजन केले आहे. या गा ...
प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे मार्गावर एप्रिल ते जून या कालावधीसाठी 'समर स्पेशल ' गाड्या रेल्वे प्रशासनाने जाहीर केल्या आहेत. मुंबई ते गोवा तसेच मुंबई ते सावंतवाडी या मार्गावर या विशेष गाड्या ८ एप्रिल ते ८ जून या कालावधीत धावणार आहेत.त्यामुळे उन् ...