उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवासी तसेच पर्यटकांच्या सोयीसाठी मध्य तसेच कोकण रेल्वे प्रशासनातर्फे ५ एप्रिलपासून एकूण ६० विशेष मेल, एक्स्प्रेस विशेष भाडे आकारून चालविण्यात येतील. ...
दहावी, बारावीच्या परीक्षा येत्या २२ मार्चला संपणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा ओढा आता कोकणातील त्यांच्या गावाकडे आहे. त्यासाठी कोकण रेल्वेने उन्हाळी हंगामाकरिता मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेच्या सहाय्याने ५२ जादा रेल्वे फेऱ्यांचे नियोजन केले आहे. या गा ...
प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे मार्गावर एप्रिल ते जून या कालावधीसाठी 'समर स्पेशल ' गाड्या रेल्वे प्रशासनाने जाहीर केल्या आहेत. मुंबई ते गोवा तसेच मुंबई ते सावंतवाडी या मार्गावर या विशेष गाड्या ८ एप्रिल ते ८ जून या कालावधीत धावणार आहेत.त्यामुळे उन् ...