अतिवृष्टीचा फटका कोकण रेल्वेलाही बसला आहे. शनिवारी सुमारे दीड तास कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. चिपळूण रेल्वेस्थानकावरही शेकडो प्रवासी रेल्वेच्या प्रतीक्षेत होते. दुपारी दीड वाजताचे सुमारास धीम्यागतीने रेल्वे वाहत ...
मुंबईत सोमवारी रात्री पावसाने कहर केला आणि पुढील २४ तास कोकण रेल्वेची वाट बिकट करून टाकली. मंगळवारी दुपारपर्यंत कोकण रेल्वेची धाव पनवेलपर्यतच होती. कोकण रेल्वे मार्गावरील ४ महत्वाच्या गाड्या मंगळवारी रद्द करण्यात आल्या. ...
रूपडे बदललेल्या कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेसच्या बोगीव्यवस्थेत केलेल्या बदलामुळे अनारक्षित प्रवाशांची गैरसोय होत आहे. तेव्हा रद्द केलेल्या जनरल बोग्या पुन्हा जोडण्यात येऊन कोकणवासीयांची गैरसोय दूर करावी ...
कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेस आणि मांडवी एक्स्प्रेस या गाड्यांचे रूपडे बदलण्यात आले आहे. बाह्यरंगांवरून चकाचक दिसणाऱ्या या गाड्यांमधील समस्या मात्र तशाच आहेत. ...
कोकण रेल्वे मार्गावरील भारतातील सर्वात मोठ्या लांबीच्या करबुडे बोगद्यात कोचिवल्ली एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचा प्रकार गुरूवारी सकाळी ९.१५ वाजण्याच्या दरम्याने घडली. यामुळे सुमारे एक तास वाहतूक खोळंबली होती. गाडीत कोणीतरी स्मोकिंग केल्यामु ...