लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोकण रेल्वे

कोकण रेल्वे

Konkan railway, Latest Marathi News

Konkan Railway Running Status & News
Read More
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर - Marathi News | planning to go to mumbai to goa hundreds of mumbai goa vande bharat train services cancelled big reason revealed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर

Mumbai Goa Vande Bharat Express Train Updates: पावसाळ्यात गोव्यातील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक वंदे भारत ट्रेनचा पर्याय निवडतात. तसेच कोकणात जाणाऱ्यांची संख्या गणेशोत्सव काळात सर्वाधिक असते. ...

हॅप्पी बर्थ डे मांडवी एक्स्प्रेस, सीएसएमटी येथे २६ वा वाढदिवस जल्लोषात साजरा - Marathi News | Happy Birthday Mandovi Express, 26th birthday celebrated with joy at CSMT | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हॅप्पी बर्थ डे मांडवी एक्स्प्रेस, सीएसएमटी येथे २६ वा वाढदिवस जल्लोषात साजरा

Mandovi Express: रेल्वेप्रेमी तसेच प्रवाशांमध्ये खाद्य राणी (फूड क्वीन) म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबई-मडगाव या मांडवी एक्स्प्रेसचा २६ व्या वर्षपूर्तीचा सोहळा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे शनिवारी सकाळी रेल्वेप्रेमींनी जल्लोषात साजरा ...

कोकण रेल्वेचा वेग १५ जूनपासून मंदावणार, पावसाळी हंगामासाठी प्रशासन सज्ज - Marathi News | Konkan Railway to slow down from June 15 Monsoon schedule in effect | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकण रेल्वेचा वेग १५ जूनपासून मंदावणार, पावसाळी हंगामासाठी प्रशासन सज्ज

६३६ प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची अहोरात्र गस्त ...

पावसाळ्यासाठी कोकण रेल्वेचे तीन नियंत्रण कक्ष; मान्सून वेळापत्रक १५ जूनपासून लागू होणार - Marathi News | Konkan Railway to have three control rooms for monsoon season; Monsoon timetable to come into effect from June 15 | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पावसाळ्यासाठी कोकण रेल्वेचे तीन नियंत्रण कक्ष; मान्सून वेळापत्रक १५ जूनपासून लागू होणार

नियंत्रण कक्षासह संवेदनशील ठिकाणी ३६५ कर्मचारी तैनात ...

वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका - Marathi News | Heavy rains accompanied by strong winds lashed Thane, Raigad, Palghar; Konkan Railway also affected | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका

जोरदार पावसाने कोकण रेल्वेलाही तडाखा दिला आहे. विशेषत: रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर अधिक होता. मंगळवारी सायंकाळी कोकण रेल्वे मार्गावर वेरवली- विलवडे स्टेशनदरम्यान दरड कोसळली. यामुळे कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला. ...

कोकण मार्गावरून धावणाऱ्या तेजस एक्स्प्रेस, वंदे भारतचे आरक्षण खुले - Marathi News | Reservations open for Tejas Express Vande Bharat running on Konkan route | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकण मार्गावरून धावणाऱ्या तेजस एक्स्प्रेस, वंदे भारतचे आरक्षण खुले

खेड : कोकण मार्गावरून धावणाऱ्या वंदे भारतसह तेजस एक्स्प्रेसच्या पावसाळी वेळापत्रकानुसार १० जूनपासूनचे आरक्षण अखेर खुले झाले आहे. त्यामुळे ... ...

कोकण रेल्वे मार्गावर अतिरिक्त विशेष ट्रेन; कधी होणार सुरू? स्थानके कोणती? वाचा - Marathi News | additional special trains on konkan railway route | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कोकण रेल्वे मार्गावर अतिरिक्त विशेष ट्रेन; कधी होणार सुरू? स्थानके कोणती? वाचा

उन्हाळी हंगामातील प्रवाशांची गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने कोकण रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

स्वतंत्र ‘मंगळुरू-मुंबई वंदे भारत’ सुरू करा, कोकण विकास समितीने केली मागणी - Marathi News | Start a separate 'Mangaluru-Mumbai Vande Bharat', demands Konkan Development Committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वतंत्र ‘मंगळुरू-मुंबई वंदे भारत’ सुरू करा, कोकण विकास समितीने केली मागणी

Konkan Railway: मुंबई-मडगाव या वंदे भारत एक्स्प्रेसला (२२२२९/२२२३०)  प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे  ही गाडी १०० ते १०५ टक्के प्रवासी भारमानासह धावते. अनेकदा तिकिटासाठी प्रतीक्षा यादी असते. त्यामुळे २० डब्यांची ही गाडी असावी, अशी मागणी ...