पाडी - कुलशेखर भागात दरडी कोसळल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या आठ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर या मार्गावरील ३ गाड्या अन्य मार्गावरून वळविण्यात आल्या आहेत. ही माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. रद्द करण्यात आलेल्या गाड्या ...
Ganeshotsav 2019 Train Status: कोकणात जाणारी डबल डेकर आणि तुतारी एक्स्प्रेसच्या डब्याच्या संख्येत तात्पुरत्या कालावधीसाठी वाढ करण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ...
मध्य-दक्षिण आणि दक्षिण-पश्चिम रेल्वेमधील अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या १३ गाड्या रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ...
कर्नाटकातून आणि महाराष्ट्रातून गोव्यात होणारी बस वाहतूक मुळसधार पावसामुळे पूर्णपणे बंद पडल्याने कोंकण रेल्वेवर त्याचा ताण पडल्याने मडगाव (गोवा) रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी पडली होती. ...