Konkan Railway: मुंबई-मडगाव या वंदे भारत एक्स्प्रेसला (२२२२९/२२२३०) प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ही गाडी १०० ते १०५ टक्के प्रवासी भारमानासह धावते. अनेकदा तिकिटासाठी प्रतीक्षा यादी असते. त्यामुळे २० डब्यांची ही गाडी असावी, अशी मागणी ...