नफ्यात झालेली घट महामंडळासाठी चिंतेचा विषय असून माल वाहतुकीची सध्याची स्थिती पहाता महामंडळाचे उत्पन्न आणखीही खाली जाण्याची शक्यता असल्याचे संजय गुप्ता यांनी सांगितले. ...
कोकण रेल्वेच्या अंजनी स्थानकावर नवीन लूप लाईन कार्यान्वित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम दिनांक १ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार असल्याने सायंकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत खेड ते चिपळूण स्थानकादरम्यान वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. ...
धावत्या रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात एका प्रवासी महिलेचा तोल गेला आणि रेल्वे स्थानकातील अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. परंतु स्थानकात गणपती उत्सवाच्या निमित्ताने बंदोबस्तासाठी कर्तव्यावर असलेल्या होमगार्ड जवानांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता त्या म ...
कोकण रेल्वे मार्गावरील नागोठणे ते रोहा मार्गादरम्यान ट्रॅकवर दरड कोसळल्याने मुंबईहून कोकणात येणाऱ्या गाड्या तुर्तास बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोकणात येणाºया मुंबईकरांचे हाल होणार आहेत. ...
कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास खडतरच झाला आहे. मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि कोकण रेल्वेचे कोलमडलेले वेळापत्रक यामुळे गणपती घरात आणि मुंबईकर अजून गाडीतच, अशी स्थिती झाली होती. ...