कर्जाचे ओझं हलके करण्यासाठी सख्ख्या भावाच्या घरी चोरी करण्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट तीनने हा प्रकार उघडकीस आणला आहे. ...
दुचाकी चालकाबरोबर झालेल्या वादातून आपल्या भावाला आरोपी लोखंडी रॉडने मारहाण करत असल्याचे पाहून वाचविण्यासाठी दुसऱ्या भावाने हवेत गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी (दि. ३० ) कोंढव्यात घडली. ...
क्रेडिट व डेबिट कार्डचे क्लोनिंग करुन कार्ड तयार केले. स्कँनर आणि स्पाय कँमे-याच्या साहयाने फसवणूक करणा-या नायजेरियन युवक-युवतीला कोंढवा पोलिसांनी ताब्यात घेतले. ...
फ्लॅटमध्ये खेळण्यासाठी आलेल्या तेरावर्षांच्या मुलासोबत बेडरुममध्ये हुक्का ओढून परदेशी तरुणाने त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...