चेन्नई सुपर किंग्सचा स्टार फलंदाज फॅफ ड्यू प्लेसिस ( Faf Du Plessis) आता इंडियन प्रीमिअर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Banglore) चे नेतृत्व करतोय. त्याच्या नेतृत्वाखाली RCBने बुधवारी पहिल्या विजयाची चव चाखली. ...
दिनेश कार्तिकने ( Dinesh Karthik) पुन्हा एकदा मॅच फिनिशरची भूमिका बजावताना आंद्रे रसेलने टाकलेल्या २०व्या षटकात सलग दोन चौकार मारून बंगळुरूचा विजय पक्का केला. पण, या सामन्यात चर्चा रंगली ती एका पोस्टरची... ...