लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोलकाता नाईट रायडर्स

Kolkata Knight Riders IPL 2021 Live Matches

Kolkata knight riders, Latest Marathi News

IPL 2023 : ऐकेकाळी सफाई कर्मचाऱ्याचं करायचा काम अन् आज विमानातून करतोय प्रवास; KKRच्या २५ वर्षीय खेळाडूची संघर्षगाथा - Marathi News | IPL 2023, KKR vs PBKS Live : Kolkata Knight Riders's Rinku Singh's inspiring story: From almost becoming a sweeper to playing in IPL2023 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ऐकेकाळी सफाई कर्मचाऱ्याचं करायचा काम अन् आज विमानातून करतोय प्रवास; २५ वर्षीय खेळाडूची संघर्षगाथा

IPL 2023, KKR vs PBKS Live : इंडियन प्रीमिअर लीगमुळे देशातील तळागळातील युवा खेळाडूंना आपलं कौशल्य दाखवण्याचं हक्काचं व्यासपीठ मिळालं. प्रतिकुल परिस्थितीवर मात करून अनेक खेळाडूंनी गगन भरारी घेतली आहे आणि त्यामधला एक रिंकू सिंग ( Rinku Singh) हा आहे. ...

IPL 2023, KKR vs PBKS Live : पंजाब किंग्सचे 'डावे' चमकले; कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांवर भारी पडले - Marathi News | IPL 2023, KKR vs PBKS Live : Punjab Kings post the total of 191/5 runs in 20 overs. Bhanuka scored 50, Shikhar scored 40 runs. Excellent finish by Sam Curran.   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंजाब किंग्सचे 'डावे' चमकले; कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांवर भारी पडले

कोलकाता नाइट रायडर्सने नाणेफेक जिंकून पंजाब किंग्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रभसिमरन सिंगने १२ चेंडूंत २३ धावा करताना आक्रमक सुरूवात करून दिली. ...

IPL 2023, KKR vs PBKS Live : वर्ल्ड कप खेळण्याचे स्वप्न घेऊन उतरला, उमेश यादवने आज ड्वेन ब्राव्होचा मोठा विक्रम मोडला  - Marathi News | IPL 2023, KKR vs PBKS Live : dream of playing in the World Cup, Umesh Yadav broke Dwayne Bravo's record today against Punjab Kings  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप खेळण्याचे स्वप्न घेऊन उतरला, उमेश यादवने आज ड्वेन ब्राव्होचा मोठा विक्रम मोडला 

इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये दमदार कामगिरी करून वन डे वर्ल्ड कप साठी भारतीय संघात पुनरागमन करण्याचा निर्धार उमेश यादवने ( Umesh Yadav) व्यक्त केला होता ...

IPL 2023, KKR vs PBKS: कोलकातानं नाणेफेक जिंकली, गोलंदाजीचा निर्णय; शिखर धवन एकाचं नावच विसरला! - Marathi News | IPL 2023 KKR vs PBKS Kolkata win the toss bowl decision Shikhar Dhawan forgot one name | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोलकातानं नाणेफेक जिंकली, गोलंदाजीचा निर्णय; शिखर धवन एकाचं नावच विसरला!

IPL 2023, KKR vs PBKS, Live Updates: केकेआर आणि पंजाब किंग्ज सामन्याचे संपूर्ण अपडेट्स ...

IPL 2023: आज दोन सामने! केकेआरपुढे पंजाबचे आव्हान अन् दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध लखनौ सुपर जायंट्स - Marathi News | IPL 2023: Two Matches Today! Punjab Kings against Kolkata Knight Riders and Lucknow Super Giants against Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आज दोन सामने! केकेआरपुढे पंजाबचे आव्हान अन् दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध लखनौ सुपर जायंट्स

IPL 2023: कोलकाता नाइट रायडर्स(Kolkata Knight Riders) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात आज मोहालीतील आयएस ब्रिंदा स्टेडिअमवर दुपारी ३.३० वाजता सामना रंगणार आहे. ...

IPL Cheerleaders Salary: IPL मधल्या चीअरलीडर्सना एका मॅचसाठी किती पैसे मिळतात? - Marathi News | IPL Cheerleaders Salary How much do cheerleaders in IPL get paid per match read details | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL मधल्या चीअरलीडर्सना एका मॅचसाठी किती पैसे मिळतात?

मुंबई, चेन्नई किंवा RCB नव्हे, 'हा' संघ चीअरलीडर्सना देतो सर्वाधिक मानधन ...

मोठी बातमी! KKR ने जाहीर केला नवा कर्णधार! दुखापतग्रस्त श्रेयस अय्यरच्या जागी करणार नेतृत्व - Marathi News | Big news in IPL 2023 KKR announces new captain Nitish Rana Will lead the team in place of injured Shreyas Iyer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी! KKR ने जाहीर केला नवा कर्णधार! दुखापतग्रस्त अय्यरच्या जागी करणार नेतृत्व

कॅप्टन्सीसाठी तीन-चार खेळाडूंची नावं होती चर्चेत ...

IPL 2023: Shardul Thakur होणार KKRचा नवा कॅप्टन? त्यासह ३ बड्या परदेशी खेळाडूंची नावंही चर्चेत - Marathi News | IPL 2023 Marathi cricketer Shardul Thakur with these 3 foreign players in the race for KKR Captaincy in upcoming season see names options | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शार्दूल ठाकूर होणार KKRचा नवा कॅप्टन? त्यासह ३ बड्या परदेशी खेळाडूंची नावंही चर्चेत

तीन बड्या परदेशी क्रिकेटर्ससोबत मराठमोळ्या क्रिकेटरची चर्चा ...