IPL 2023: Andre Russell पहिल्याच चेंडूवर OUT, पण पत्नी Jassym Lora हॉटनेसच्या पिचवर मारला 'सिक्सर', पाहा Photos

रसलच्या पत्नी चे Top 5 बोल्ड फोटो तुम्हीही एकदा पाहाच...

Andre Rusell Wife hot photo viral: IPL 2023 मध्ये 9व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने 81 धावांनी विजय मिळवला पण त्यांचा अष्टपैलू आंद्रे रसेल या सामन्यात सपशेल अपयशी ठरला. पहिल्याच चेंडूवर रसेलची विकेट पडली.

कोलकाताचा संघ सध्या नियमित कर्णधार श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे मधल्या फळीत थोडासा दुबळा पडताना दिसत होता. संघाला त्याची सर्वाधिक गरज असताना रसेलने आपली विकेट गमावली. कर्ण शर्माच्या चेंडूवर अत्यंत खराब शॉट खेळून रसेलने परतीचा मार्ग धरला. पण त्याची पत्नी चर्चेत आली आहे.

आंद्रे रसेल आपल्या मैदानातील कामगिरीत पुरता अपयशी ठरला असला तरी त्याची पत्नी जसीम लॉरा हिने मात्र हॉटनेसच्या पिचवर थेट षटकारच मारला. जसीम लॉराचे सोशल मीडियावर चर्चा होण्याचे कारण म्हणजे तिने कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयानंतर पोस्ट केलेला फोटो.

जसिम लॉरा ही अमेरिकेतील मियामीचा असून ती एक हॉट आणि बोल्ड मॉडेल आहे. रसेलशी लग्न होण्यापूर्वीपासून तिने अनेक मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम केले आहे. ती अनेक ब्रँडच्या फोटोशूटमध्ये दिसली आहे.

२०१६ साली रसल आणि जसीम लॉरा यांनी लग्न केलं. पतीला सपोर्ट करण्यासाठी जसीम अनेकदा स्टेडियममध्येही पोहोचत पण सध्या ती भारतात नाही. ती ज्या समुद्रकिनाऱ्यावर आहे, तेथील फोटोमुळेच तिची चर्चा रंगली आहे.

जसीमने कोलकाताच्या विजयानंतर हा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत जसीमने बिकिनी घातली आहे. तिने पिवळ्या रंगाची बिकिनी घातली असून ती बीचवर आप्तेष्टांसोबत सुटी एन्जॉय करताना दिसत आहे. चाहत्यांनीही तिच्या पोस्टला भरपूर लाइक्स आणि कमेंट्स दिल्या आहेत.