IPL 2023, KKR Vs SRH Live Updates : आयपीएलमध्ये आज झालेल्या आणखी एका हायस्कोअरिंग सामन्यात सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईटरायडर्सवर २३ धावांनी मात केली. ...
IPL 2023, KKR Vs SRH Live Updates: आपल्या भेदक वेगासाठी प्रसिद्ध असलेला हैदराबादचा गोलंदाज उमरान मलिक याच्या वेगातील हवा नितीश राणाने काढली. डावातील सहाव्या षटकात उमरान मलिकच्या प्रत्येक चेंडूला राणाने सीमापार धाडले. ...
IPL 2023, KKR Vs SRH Live Updates : आयपीएलमध्ये आज सुरू असलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईटरायर्डविरुद्ध धावांचा डोंगर उभारला आहे. हैदराबादने निर्धारित २० षटकांमध्ये ४ बाद २२८ धावा कुटून काढल्या. ...
IPL 2023, Harry Brook, KKR Vs SRH Live Updates: आज कोलकाता नाईटरायडर्सविरुद्धच्या लढतीत हैदराबादचा सलामीर हॅरी ब्रुक याने शतकी खेळी करत यंदाच्या आयपीएलमधील शतकांचा दुष्काळ संपवला आहे. ...
IPL 2023, KKR Vs SRH Live Updates: आयपीएलमध्ये आज कोलकातामधील ईडन गार्डनवर होत असलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईटरायडर्सविरुद्ध तुफानी सुरुवात केली. मात्र पाचव्या षटकात रसेलने दोन धक्के देत हैदराबादला बॅकफूटवर धाडले. ...
IPL 2023, KKR Vs SRH Live Updates: आयपीएलमध्ये आज सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होत असलेल्या लढतीत कोलकाता नाईटरायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. ...