लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

Jaisingrao Pawar passes away: तडसरचा इतिहासदीप अखेर मालवला; गावावर शोककळा - Marathi News | Tadsar village in Sangli district mourns the death of history researcher Jaysingrao Pawar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Jaisingrao Pawar passes away: तडसरचा इतिहासदीप अखेर मालवला; गावावर शोककळा

पवारांचा इतिहास दृष्टिकोन जपणे हीच त्यांना आदरांजली ...

कोल्हापूर रेल्वे स्थानकाचे रुपडे पालटतेय; आधुनिकीकरणाला वेग, ७७ टक्के काम पूर्ण - Marathi News | Redevelopment work of Kolhapur Railway Station under Amrut Bharat Station Scheme gains momentum | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर रेल्वे स्थानकाचे रुपडे पालटतेय; आधुनिकीकरणाला वेग, ७७ टक्के काम पूर्ण

मुख्य इमारत, पोर्च, प्रतीक्षालय, शौचालयाचे काम पूर्ण, अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू ...

कोल्हापुरात चार ठिकाणी होणार घनकचरा वर्गीकरण, संकलन केंद्र; ११ कोटींच्या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता - Marathi News | Solid waste classification and collection centers to be set up at four locations in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात चार ठिकाणी होणार घनकचरा वर्गीकरण, संकलन केंद्र; ११ कोटींच्या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता

कचरा टाकण्यासाठी जागा शिल्लक राहिलेली नाही ...

कोल्हापुरातील राजारामपुरीत भरदिवसा दोन टोळ्यांत राडा; एडके नाचवत पाठलाग, नागरिकांमध्ये दहशत - Marathi News | Clashes between two groups in Rajarampuri Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील राजारामपुरीत भरदिवसा दोन टोळ्यांत राडा; एडके नाचवत पाठलाग, नागरिकांमध्ये दहशत

या घटनेने गुंडांच्या टोळीयुद्धाचा धोका पुन्हा एकदा स्पष्ट झाला. ...

कोल्हापूर जिल्ह्यातील २७ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या, अनेक पोलिस ठाण्यांचे कारभारी बदलले - Marathi News | 27 police officers transferred in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील २७ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या, अनेक पोलिस ठाण्यांचे कारभारी बदलले

तातडीने हजर राहण्याचे आदेश ...

खेळताना उचकी लागून बेशुद्ध पडलेल्या बालिकेचा मृत्यू, कोल्हापुरातील सरनोबतवाडी येथील दुर्दैवी घटना - Marathi News | A girl died after falling unconscious after hiccups while playing in Sarnobatwadi Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खेळताना उचकी लागून बेशुद्ध पडलेल्या बालिकेचा मृत्यू, कोल्हापुरातील सरनोबतवाडी येथील दुर्दैवी घटना

अचानक घडलेल्या दुर्घटनेने नातेवाइकांना धक्का बसला ...

Rain in Kolhapur: पन्हाळा, इचलकरंजी, यड्रावमध्ये वादळी पाऊस - Marathi News | Thunderstorms in Panhala, Ichalkaranji, Yadrav Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Rain in Kolhapur: पन्हाळा, इचलकरंजी, यड्रावमध्ये वादळी पाऊस

पाहता पाहता सर्वत्र पाणीच, उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला दिलासा मिळाला. ...

कोल्हापुरात पेट्रोल पंपावरील गर्दी झाली कमी; रोख पैशांच्या मागणीमुळे वाहनधारकांची कोंडी  - Marathi News | Crowd at petrol pumps reduced in Kolhapur; Vehicle owners face dilemma due to demand for cash | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात पेट्रोल पंपावरील गर्दी झाली कमी; रोख पैशांच्या मागणीमुळे वाहनधारकांची कोंडी 

कोल्हापूर : शहरात गुरुवारी काही पेट्रोलपंपांवर ग्राहकांच्या रांगा लागल्या. तर काही ठिकाणी पेट्रोल , डिझेल बंदचे फलक लावण्यात आले. ... ...