लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

शिराळा-शाहूवाडी तालुक्याला जोडणारा बंधारा पाण्याखाली, वाहतूक ठप्प - Marathi News | Dam connecting Shirala-Shahuwadi taluka under water, traffic stopped | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिराळा-शाहूवाडी तालुक्याला जोडणारा बंधारा पाण्याखाली, वाहतूक ठप्प

कोकरूड : शिराळा-शाहूवाडी तालुक्याला जोडणारा कोकरूड-रेठरे वारणा बंधारा सोमवारी रात्रीपासून पाण्याखाली गेल्याने या मार्गावरून होणारी वाहतूक बंद झाली आहे. ... ...

कोल्हापूरात धरण क्षेत्रात धुवाधार, जाणून घ्या मोठ्या धरणांतील पाणीसाठा - Marathi News | Heavy Rain Dam area in Kolhapur, know the water storage in big dams | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोल्हापूरात धरण क्षेत्रात धुवाधार, जाणून घ्या मोठ्या धरणांतील पाणीसाठा

धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. सर्वाधिक १२३ मिलीमीटर पाऊस राधानगरी धरण क्षेत्रात झाला आहे. वारणा, दूधगंगासह सर्वच धरण क्षेत्रात सरासरी ८५ मिमीच्या पुढे पाऊस झाला आहे. ...

राज्यातील अडचणीत असलेल्या या साखर कारखान्यांना १,८९८ कोटींचे कर्ज मंजूर - Marathi News | Loans of 1,898 crores have been approved for these cooperative sector sugar mills in the state which are in the difficulty | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील अडचणीत असलेल्या या साखर कारखान्यांना १,८९८ कोटींचे कर्ज मंजूर

राज्यातील सहकार क्षेत्रातील अडचणीत असलेल्या आणि आर्थिक मदत आवश्यक असलेल्या १३ साखर कारखान्यांना 'एनसीडीसी'कडून (राष्ट्रीय सहकारी विकास निगम) १,८९८ कोटींचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. ...

उसात १६ प्रकारची आंतरपीक घेत मच्छिंद्रराव कशी करताहेत नफ्याची शेती? वाचा ही यशोगाथा - Marathi News | How does Machhindrarao do profitable farming by taking 16 types of intercropping in sugarcane? Read this success story | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उसात १६ प्रकारची आंतरपीक घेत मच्छिंद्रराव कशी करताहेत नफ्याची शेती? वाचा ही यशोगाथा

उच्च शिक्षणाचा उपयोग नोकरी पेक्षा स्वतःच्या शेतात केला तर शेतीचा शाश्वत विकास होतोच. त्याचबरोबर सामाजिक सेवाही पार पाडण्याचा आनंद मिळतो. या दृष्टीने पेठ वडगांव (ता. हातकणंगले) येथील मच्छिंद्र शिवराम कुंभार यांचे उच्च शिक्षित कुटुंब शेतात रमले आहे. ...

कोल्हापुरात पूर्ववैमनस्यातून कनाननगरातील तरुणाचा भरदिवसा निर्घृण खून, दोन हल्लेखोर ताब्यात - Marathi News | Kanannagar youth brutally murdered In Kolhapur due to past enmity, two assailants arrested | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात पूर्ववैमनस्यातून कनाननगरातील तरुणाचा भरदिवसा निर्घृण खून, दोन हल्लेखोर ताब्यात

दगडाने ठेचून चौघांनी निर्घृण खून केला ...

माती परीक्षण शेतीच्या आरोग्याचा आरसा, कोल्हापूर जिल्ह्यातील जमिनीचा पोत कसा.. जाणून घ्या - Marathi News | Due to the lack of awareness among the farmers in Kolhapur district about the soil, the quantity of nitrogen has decreased in as many as eight taluka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :माती परीक्षण शेतीच्या आरोग्याचा आरसा, कोल्हापूर जिल्ह्यातील जमिनीचा पोत कसा.. जाणून घ्या

शेतकऱ्यांमध्ये जमिनीविषयी जागृती नसल्यानेच तब्बल आठ तालुक्यांत नत्राचे प्रमाण कमी झाले ...

डिजिटल, इलेक्ट्रॉनिक पुरावे आता न्यायालयात ग्राह्य धरणार - Marathi News | According to the amended criminal laws by the central government, digital and electronic evidence will now be admissible in court | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :डिजिटल, इलेक्ट्रॉनिक पुरावे आता न्यायालयात ग्राह्य धरणार

दस्तऐवज व्याख्येत समावेश, कायद्यांचे देशीकरण करण्यावर भर ...

नाही माप, मोफत गणवेशाचा ताप; कापडाचा दर्जाही हलका असल्याने पालकांमधून नाराजी - Marathi News | Dissatisfaction from parents as the quality of free uniforms in primary schools is also poor | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नाही माप, मोफत गणवेशाचा ताप; कापडाचा दर्जाही हलका असल्याने पालकांमधून नाराजी

राज्य सरकारच्या वतीने शासकीय शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश ...