लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कोल्हापूर जिल्ह्यात धरणक्षेत्रात जोरदार पाऊस नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ - Marathi News | In Kolhapur, due to heavy rainfall in the dam area, the level of rivers has risen rapidly | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोल्हापूर जिल्ह्यात धरणक्षेत्रात जोरदार पाऊस नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ

जिल्ह्यात रविवारी सकाळपासून संततधार सुरू आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस कोसळत असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा ३० फुटांच्या वरून वाहत असून, यंदा पहिल्यांदाच पाणी पात्राबाहेर पडले आहे. ...

‘गोकुळ’ची कार्यक्षेत्राबाहेरील गाय दूध खरेदी दरात वाढ- अरुण डोंगळे - Marathi News | Increase in purchase price of cow milk outside the scope of 'Gokul' - Arun Dongle | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘गोकुळ’ची कार्यक्षेत्राबाहेरील गाय दूध खरेदी दरात वाढ- अरुण डोंगळे

शासनाच्या अनुदानासाठी प्रतिलिटर ३० रुपये दराचा निर्णय ...

कोल्हापूरात संततधार; पंचगंगेची पाणी पात्राबाहेर, ३९ बंधारे पाण्याखाली - Marathi News | Kolhapur rain; Panchgange water overflows, 39 dams under water | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरात संततधार; पंचगंगेची पाणी पात्राबाहेर, ३९ बंधारे पाण्याखाली

रविवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. सकाळच्या तुलनेत अकरापासून एकसारखा पाऊस सुरु आहे. दिवसभर संततधार कोसळत असून कोल्हापूर शहरात सगळीकडे पाणीच पाणी साचले आहे. ...

पैशांसाठी मुलाचा आई-वडिलांवर हल्ला - Marathi News | Child attacks parents for money | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पैशांसाठी मुलाचा आई-वडिलांवर हल्ला

उत्तरेश्वर पेठेतील घटना, हतबल नातेवाईकांची पोलिसात धाव ...

श्री जोतिबाच्या मूर्ती संवर्धनाचे काम पुढे ढकलले, आजपासून पुन्हा नियमित दर्शनाला सुरुवात - Marathi News | Conservation work of Sri Jotiba's idol postponed, regular darshan resumed from today | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :श्री जोतिबाच्या मूर्ती संवर्धनाचे काम पुढे ढकलले, आजपासून पुन्हा नियमित दर्शनाला सुरुवात

ही माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव सुशांत बनसोडे यांनी दिली. ...

भरपावसात भाविकांनी घेतले अंबाबाईचे दर्शन; शेड उभारण्याची मागणी - Marathi News | Devotees took darshan of Ambabai in heavy rains Demand for erecting a shed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भरपावसात भाविकांनी घेतले अंबाबाईचे दर्शन; शेड उभारण्याची मागणी

भरपावसातही शनिवारी असंख्य भाविकांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. ...

Kolhapur: खोकल्याचे औषध समजून किटक नाशक पिले, आमजाई व्हरवडे येथील अकरा वर्षीय वेदांत यांचा मृत्यू - Marathi News | Eleven-year-old Vedant Patil of Amjai Verwade died after drinking insecticide, mistaking it for cough medicine | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: खोकल्याचे औषध समजून किटक नाशक पिले, आमजाई व्हरवडे येथील अकरा वर्षीय वेदांत यांचा मृत्यू

आमजाई व्हरवडे : खोकल्याचे औषध समजून किटक नाशक पिल्याने आमजाई व्हरवडे (ता.राधानगरी) येथील अकरा वर्षीय वेदांत अशोक पाटील याचा ... ...

कोल्हापूर खंडपीठ प्रश्नावरुन आमदार विश्वजित कदमांचा यु-टर्न, म्हणाले.. - Marathi News | I have no opposition to the Kolhapur Bench, MLA Vishwajit Kadam took a U-turn | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोल्हापूर खंडपीठ प्रश्नावरुन आमदार विश्वजित कदमांचा यु-टर्न, म्हणाले..

मुख्यमंत्र्यांची भेट घेणार ...